• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
December 13, 2020
in Old News
16 0
0
राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा सत्कार
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या राज्यातील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या जिल्हाध्यक्षांचा यादीत रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष साहिल आरेकर यांची निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, श्री. प्रदीप बेंडल,  जिल्हा सरचिटणीस श्री. विजय मोहिते, विधानसभा उपाध्यक्ष श्री. दीपक जाधव, शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, युवक तालुका अध्यक्ष, श्री. गौरव वेल्हाळ, श्री. वैभव आदवडे , माजी सभापती सौ.संपदाताई गडदे, उपनगराध्यक्ष सौ. स्नेहाताई भागडे, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, शृंगारतळी शहराध्यक्ष श्री.अजित बेलवलकर, माजी उपनगराध्यक्ष श्री. नरेश पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष श्री. रोहित मालप,उपशहराध्यक्ष श्री.शशांक बागकर,उपशहराध्यक्ष श्री.सौरभ भागडे,  तालुका सरचिटणीस श्री. प्रसाद विचारे, हर्ष बागकर, आयुष कदम, प्रथमेश घाडे, द्वीप कचरेकर आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNCPNews in Guhagarगुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीराष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसराष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्षलोकल न्युजविद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकरसाहिल आरेकर
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.