• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संतोष जैतापकर यांच्याकडून कोरोना साहित्याचे वितरण

by Ganesh Dhanawade
July 21, 2021
in Old News
16 0
0
संतोष जैतापकर यांच्याकडून कोरोना साहित्याचे वितरण
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राजकारणाबरोबरच नेहमीच समाज सेवेमध्ये अग्रेसर असणारे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नुकतेच वेळणेश्वर गावात जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना कोरोना साहित्याचे वितरण करण्यात आले.
Santosh Jaitapkar, District President, BJP OBC Morcha, who has always been at the forefront of social service along with politics, recently visited Velneshwar village to review the Corona situation and distributed Corona literature to the citizens.
वाढत्या कोरोना काळात आपण आपले कशाप्रकारे संरक्षण करू शकतो, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर नेमका कसा करायचा याची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.  दरम्यान कोरोना संकटावर मात करण्यासाठी संतोष जैतापकर यांनी थर्मल गन, ऑक्सिमिटर तसेच मास्क हे ग्रामस्थांना वितरित करण्यासाठी गावचे सरपंच चैतन्य धोपवकर यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी भाजपचे समीर पावसकर, जयदास तांडेल, संदेश पालशेतकर, निलेश कटनाक, नवनाथ नाटेकर, सुरेश गोवळकर, विलास घाणेकर, संदीप ठाकूर, दिलीप गोखले, संदेश ठाकूर, ऋषिकेश गोखले आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BJP OBC MorchaCitizensCoronaCorona In GuhagarCorona materialsCorona NewsCovid19District PresidentGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्याभाजपा ओबीसी मोर्चाभाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकरमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.