गुहागर, ता. 23 : तालुक्यातील जानवळे वाणीवाडी येथील श्री गणेश मंदीर जानवळे देवस्थानच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या श्रीगणेश मंदीराला २५ वे वर्षे असुन दि. २३ जानेवारी ते...
Read moreDetailsनवी मुंबई, ता. 23 :- कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी...
Read moreDetailsचिपळूण येथे दि. ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ महोत्सव; २५ जानेवारी पर्यंत नावनोंदणी गुहागर, ता. 23 : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर या संस्थेने गुहागर च्या तरुण पिढीला सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने किनारा युवा महोत्सव सुरू केला आहे. दरवर्षी या...
Read moreDetailsमहाविकास आघाडीचा पराभव गुहागर, ता. 23 : तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीत सहकार पॅनलचे १२ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार निवडून आले. ही निवडणूक आमदार जाधव यांनी प्रतिष्ठेची केली...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : देशाच्या स्वातंत्र्याचा एकीकडे अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी दुसरीकडे मात्र अजूनही देशातील खेडेगावांचा विकास हा झालेलाच नाही. अशाचप्रकारे बुरोंडी बंदरात जेटी बांधण्यात आली नसल्या कारणाने मासेमारांचे...
Read moreDetailsश्री देव गजाननचा जन्मोत्सव सोहळा गुहागर, ता. 22 : पडवे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री देव गजानन मंदिराचा व्दितीय वर्धापन दिन तसेच जन्मोत्सव सोहळा करण्यात येणार आहे. पडवे गणपती मंदिर...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 22 : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदास व्याख्यानमालिका कार्यक्रमात संस्कृतच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. Students...
Read moreDetailsअभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका गुहागर, ता. 22 : वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय मधील इंस्टूमेटेंशन अभियांत्रिकी विभागाच्या प्रा. मीना कश्यप यांनी...
Read moreDetailsदि. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी; १०० चारचाकी व ४०० दुचाकींच्या पार्किंगची व्यवस्था गुहागर, ता. 22 : चिपळूण येथे सन १९९७ पासून सलग २४ वर्ष सातत्याने रोटरॅक्ट या युवकांच्या संघटनेतर्फे...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : मा. भारत निवडणुक आयोगाने दि. २५ जानेवारी २०२३ हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस (National Voters Day) म्हणून साजरा करणेत येणार आहे. हा कार्यक्रम सर्व मतदान केंद्रांच्या...
Read moreDetailsआ. भास्करशेठ जाधव यांचा अधिकाऱ्यांना इशारा चिपळूण, ता. 22 : रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सर्वाधिक पाणी योजनांची कामे गुहागर मतदार संघात होत आहेत. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : मुंबई - गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दहा लोकांनी आपला जीव गमावला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास माणगावच्या रेपोली गावानजीक ही दुर्घटना घडली. याठिकाणी...
Read moreDetailsआकाशात पहाता येणार विलक्षण नजारा गुहागर, ता. 22 : शुक्र आणि शनी या दोन ग्रहांची युती आज रविवार दि. २२ जानेवारी २०२३ ला होणार आहे. म्हणजे हे दोन ग्रह एकमेकांच्या...
Read moreDetailsपेठमाप येथील १३१ व्या माघ चतुर्थी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम गुहागर, ता. 22 : चिपळूण पेठमाप येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे १३१ वा माघ शुद्ध चतुर्थी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या...
Read moreDetailsकिनारा सहलीस रत्नागिरीकरांचा प्रतिसाद रत्नागिरी, ता. 21 : आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी, विवांत अनटेम्ड अर्थ फौंडेशन आणि कोस्टल कॉन्सरवेशन ग्रुप आयोजित पहिल्या सागर महोत्सवात वाळूशिल्प प्रदर्शन आणि...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21 : पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष (कै.) चंद्रकांत हरिश्चंद्र प्रभू यांचे निधन झाले. त्यांना पोमेंडी खुर्द (काजरघाटी) रामेश्वरवाड, कुवारबाव येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा...
Read moreDetailsदुसरी स्पीड बोट आल्याने संकट टळले मुंबई, ता. 21 : राज्यात नेत्यांच्या अपघातांच्या घटना सुरू असतानाच उद्योगमंत्री उदय सामंत सुद्धा मोठ्या अपघातातून बचावले आहेत. मांडवाहून मुंबईत येताना ते प्रवास करत...
Read moreDetailsमुंबई, ता. 21 : एका खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल खासदार व आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले....
Read moreDetailsमिहीर महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी गुहागर, ता 21 : दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पुर्ण तालुक्यात हॉटेल व्यावसायिक आणि होम स्टे चालक यांची...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.