News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

अमली पदार्थाची तस्करी करणारे गजाआड

Drug traffickers jailed

रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात काही इसम अंमली पदार्थाची खरेदी - विक्री करत आहेत अशी माहिती मिळत होती....

Read moreDetails

अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरूणांस अटक

Arrest of drug consuming youth

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांचे सेवन करत असलेबाबत माहिती प्राप्त झाली होती. या अनुषंगाने, मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी...

Read moreDetails

ग्राम. कातळेमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर संपन्न

Camp under Maharajswa Mission in Katale

गुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने शिबिर घेण्यात आले. यावेळी शासकीय विभागांच्यावतीने चार महसुल गावातील नागरिकांना...

Read moreDetails

रत्नागिरीत मुख्य रस्त्यांवर गतिरोधक

रत्नागिरीत मुख्य रस्त्यांवर गतिरोधक

भाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या मागणीवरून रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन ठिकाणी वर्दळीमुळे अपघातांची जास्त शक्यता असल्याने तिथे गतिरोधक व्हावेत, अशी...

Read moreDetails

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

Suspension of Parambir Singh stopped

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले...

Read moreDetails

बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाचा धोका वाढला

Cyclone Mocha risk increased

गुहागर, ता. 13 : बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Cyclone Mocha...

Read moreDetails

गुहागर येथे सहज राजयोग शिबिर

Sahaj Rajyoga Camp at Guhagar

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांच्यातर्फे मोफत निदान शिबीर आयोजित केले आहे.  हे ...

Read moreDetails

रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रंगणार आहे. वीरभूमी परिक्रमेअंतर्गत हा सोहळा येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे. यानिमित्ताने वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांकरिता पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे सहकार्य लाभत आहे. नियोजनाकरिता समितीही गठित करण्यात आली आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. यात शेकडो बाईकस्वार सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन पतितपावन मंदिरात सुरू होईल. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri गुरुवारी (ता. २५) रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे. स्वा. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार यावर कीर्तनकार आफळे विवेचन करणार आहेत. २६ मे रोजी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार अमित पेडणेकर साकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सप्ताहात असे विविध कार्यक्रम होत असताना स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित विनायका रे... हा संगीतमय कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंप फेम आणि रत्नागिरीचा सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन वीर सावरकरांचे गीते सादर करणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून आठवडाभर विविध कार्यक्रम होत असून त्याची सांगता २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दहा संस्थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा विराट होईल, याकरिता संयोजकांनी तयारी केली आहे. ही शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचली की तेथे ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. शोभायात्रेमध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेसुद्धा सहभागी होणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri

वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २१ ते २८ मे रोजी कार्यक्रम रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या...

Read moreDetails

अडूरमधील तरुणाने केली आत्महत्या

Youth in Adur committed suicide

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु...

Read moreDetails

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियान

'Government at your door' campaign

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

Read moreDetails

सडे जांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

Amrit Mahotsav of Sade Jambhari School

गुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक...

Read moreDetails

दोन लाख महिलांनी एस.टी.ने केला प्रवास

Two lakh women traveled by ST

रवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर...

Read moreDetails

ऑनलाईन रोजगार मेळावा

Online Job Fair

पंडित दिनदयाल उपाध्याय; दि. 26 मे 2023 रोजी गुहागर ता. 12 : रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त...

Read moreDetails

कार्यकर्त्यांचा विश्र्वास सार्थ ठरला

Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

दिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी  दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई...

Read moreDetails

कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन गुहागर ता. 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील...

Read moreDetails

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार?

Jagdamba will bring Talwar back from London

गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या...

Read moreDetails

सरपंच व उपसरपंचांना लाच घेताना पकडले

Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe

राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी...

Read moreDetails

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

Records in turtle conservation but failure in breeding

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर  पडणे  शिल्लक आहे....

Read moreDetails

सौर ऊर्जेवर चालणारे गाव मावळमधील पुसाणे

The first solar powered village in the state

मावळमधील पुसाणेमध्ये राज्यातील पहिला प्रयोग गुहागर, ता. 11 : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि...

Read moreDetails

किरण कला मंडळातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा

Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall

दि. 13 मे रोजी कमलाकर सभागृह, लोखंडे विभाग येथे विविध कार्यक्रम गुहागर, ता. 11 : किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे....

Read moreDetails
Page 213 of 332 1 … 212 213 214 … 332