News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

कोकणात यावर्षी ४९१ गावे व वाड्या संभाव्य दरडग्रस्त

Natural disaster threat to villages in Konkan

रत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल...

Read moreDetails

राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी

Bullock cart racing allowed in the state

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय गुहागर, ता. 18 : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दाखवला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. विधीमंडळ कायद्याने केलेल्या...

Read moreDetails

श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना

Shram Vidya Educational Loan Scheme

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी योजना गुहागर, ता. 18 : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक...

Read moreDetails

यंदा मान्सून केरळमध्ये ७ जून रोजी

Late monsoon in Keral this year

हवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा  ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून  ७ जूनची शक्यता दिली आहे.  तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी...

Read moreDetails

1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान 75 हजार पदांची मेगा भरती

Mega recruitment of 75 thousand posts

गुहागर, ता. 17 : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15...

Read moreDetails

उमराठ आंबेकरवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापुजा संपन्न

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

विकास कामांत ग्रामस्थांची साथ व ग्रामपंचायतीचा हात; सरपंच जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सालाबादाप्रमाणे प्रतिष्ठानच्या वतीने शतकोत्तर १०६ वी सार्वजनिक श्री सत्यनारायणाची महापुजा उत्साहात...

Read moreDetails

रत्नागिरीत 18 रोजी सागरी परिक्रमा यात्रा

Sagri Parikrama Yatra in Ratnagiri

सावरकर नाट्यगृहात मच्छिमार, मत्स्य व्यवसायिकांनी उपस्थित राहावे; सहाय्यक आयुक्त ना. वि.भादुले रत्नागिरी, ता.17 : सागर परिक्रमा कार्यक्रम-2023 (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि. 20 फेब्रुवारी 2023...

Read moreDetails

रत्नागिरी पोलीस दलात १३० कर्मचाऱ्यांची भरती

Ratnagiri Police Force Recruitment

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरीत पोलिस शिपाई पदाच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यातून १३० जणांची निवड...

Read moreDetails

मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

Deception of MLAs by showing the lure of ministership

राजकीय वर्तुळात खळबळ; भामट्यास अटक गुहागर ता. 17 :  राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय...

Read moreDetails

उमराठ येथे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन

Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठगुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता यावे तसेच तरूण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, गावातील सामाजिक सलोखा जपला जावा...

Read moreDetails

MPL क्रिकेट स्पर्धेत ओम साई स्वामी वॉरियर्स विजेता

MPL Cricket Tournament in Guhagar

मारुती छाया क्रिकेट संघ आयोजित गुहागर, ता. 16 :  येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत...

Read moreDetails

औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी अवेरे

Avere President of Industrial Co-operative Society

उपाध्यक्षपदी ॲड. मयूर कानसे यांची निवड गुहागर, ता. 16 :  शृंगारतळी येथे महाराष्ट्र शासन खादी ग्रामोद्योग मंडळ संचलित गुहागर तालुका औद्योगिक  बहुउद्देशिय ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित ही संस्था आहे. या...

Read moreDetails

आबलोलीत आनंदवन बुध्द विहाराचा रौप्य महोत्सव

Silver Festival of Anandavan Buddha Vihar in Aabloli

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर येणार गुहागर, ता. 16 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार मौजे आबलोली या बुध्द विहाराचा २५ वा उदघाटन वर्धापन दिन दि. १७, १८, १९ मे...

Read moreDetails

आपत्ती निवारणासाठी गुहागर प्रशासन सज्ज !

Guhagar Administration is ready for disaster relief

आपत्ती नियंत्रण कक्षासह ग्रामकृती दल स्थापन गुहागर, ता. 16 : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी गुहागर प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत तालुका पातळीवर आपत्ती नियंत्रण...

Read moreDetails

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion ahead of monsoon session

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; युतीमध्ये चांगला समन्वय आहे मुंबई, ता. 16 : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता...

Read moreDetails

चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti in Chiplun

सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे झाले दर्शन गुहागर, ता. 16 : चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे दर्शन झाले. हा...

Read moreDetails

लिफ्टच्या दरवाज्यात गळा अडकल्याने मुलाचा मृत्यू

Boy dies after getting stuck in lift door

गुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला...

Read moreDetails

“गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजना सुरु

Silt-free dam and silt-rich Shiwar

धरणातील गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी दि.15 : महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 06 मे 2017 पासून मार्च 2021 अखेर पर्यंत “गाळमुक्त धरण...

Read moreDetails

मारुती छाया क्रिकेट संघाच्या MPL स्पर्धेला प्रारंभ

MPL Cricket Tournament in Guhagar

गुहागर, ता. 15 : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने आठ संघांच्या आयोजित एमपीएल ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत ११० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे....

Read moreDetails

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

District Level Rangoli Competition

रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण...

Read moreDetails
Page 212 of 332 1 … 211 212 213 … 332