News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

अभय योजनेचा लहान व्यापाऱ्यांना फायदा

Benefits of Abhay Yojana to Small Traders

ललित गांधी; महाराष्ट्र चेंबरने केले अर्थसंकल्पाचे स्वागत रत्नागिरी, ता. 10 : राज्याच्या अर्थसंकल्पात व्यापारी बंधू, उद्योगासाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत. भांडवली गुंतवणूकीतून पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मितीमुळे विकासाला चालना...

Read moreDetails

महिला दिनानिमित्त ज्ञानरश्मी वाचनालय विविध कार्यक्रम

Various programs on Women's Day

आपल्यातील कलागुणांचा शोध घ्या; प्रा. रश्मी आडेकर गुहागर, ता. 10 : महिलांनी स्वतःचा शोध घेऊन आत्मनिर्भर व्हायचं आणि स्वतःला ओळखायचं, स्वतःचा शोध महत्त्वाचा आहे. आपल्यातील कलागुणांतील कलागुणांचा शोध घ्या., स्वतःला...

Read moreDetails

पालकमंत्र्यांनी घेतली साहिल आरेकर यांच्या मागणीची दखल

Guardian Minister took note of Arekar's demand

BA, B.com, B.sc पदवी परीक्षा 2022 सर्टिफिकेटबाबत गुहागर, ता. 09 : मार्च- एप्रिल 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी BA, B.com, B.sc पदवी परीक्षा दिली आहे. परंतु ज्यांना अजून पदवी सर्टिफिकेट मिळाले...

Read moreDetails

गुहागर विकास आराखडा रद्द करण्याची मागणी करणार

Guhagar Development Plan

विकास आराखडा विरोधात नागरिक एकवटले गुहागर, ता. 09 : गुहागरचा विकास आराखडा सदोष आहे. गुहागरची भौगोलिक रचना, पुर्वांपार असलेली लोकवस्ती आदी अनेक बाबींचा विचार या आराखड्यात नाही. सर्वांनी पक्षभेद, मतभेद...

Read moreDetails

रत्नागिरीत धाडसी क्रीडा शिबिराची सांगता

Brave Sports Camp in Ratnagiri

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी, ता. 09 : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगाव...

Read moreDetails

सरपंच निवडणुकीत भाजपाचा ठाकरे गटाला धक्का

Katale Sarpanchpadi Priyanka Surve

ग्रामपंचायत काताळे सरपंचपदी प्रियांका सुर्वे विराजमान गुहागर, ता. 09 : कातळे ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीकडे नऊपैकी सहा जागा असताना भाजपच्या प्रियांका सुर्वे यांनी 5 मते घेत ठाकरे गटाला मोठा...

Read moreDetails

अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त

अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त

53 कोटी रू. मूल्‍याचे हेरॉइन सीमाशुल्क विभागाच्या मुंबई शाखेने जप्‍त केले मुंबई, ता. 08 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय  विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवून...

Read moreDetails

भारतीय तटरक्षक दलाने मच्छिमारांची केली सुटका

Indian Coast Guard rescued the fishermen

गुजरात किनार्‍याजवळ समुद्रात बुडणारी मासेमारी नौका गुहागर, ता. 09 : गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून, आरुष या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने, 07 मार्च 2023 रोजी, सहा मच्छिमारांची...

Read moreDetails

हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित

हरकती स्विकारणारा अधिकारीच अनुपस्थित

गुहागर नगरपंचायतीत नागरिकांचा खोळंबा Guhagar News, ता. 8 : नगरपंचायत कार्यालयात जनतेला हरकती नोंदवण्यासाठी नेमलेला अधिकारी बुधवारी दुपारपासून नगरपंचायतीकडे फिरकलाच नाही. DP Plan Officer absent in Guhagar NP. त्यामुळे विकास...

Read moreDetails

ती बेंडल कुटुंबाची सामायिक जमीन

Guhagar Development Plan

नगराध्यक्ष राजेश बेंडल, आरक्षणाच्या लढाईत राजकीय आरोप नकोत गुहागर, ता. 8 : भाजप आरोप करत असलेली जमीन माझ्या मालकीची नाही ती बेंडल कुटुंबाची सामाईक जमीन असून त्यात माझी वहीवाटही नाही....

Read moreDetails

काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण

Entrepreneurship development training at Guhagar

गुहागर भंडारी भवन येथे दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 यानुसार गुहागर येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तथा 30 दिवसीय...

Read moreDetails

शिवराय मावळे प्रतिष्ठानतर्फे आबलोलीत विविध उपक्रम

Various activities by Shivrai Mawle Foundation

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली येथे शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. आबलोली-खोडदे परीसरात दुचाकीवरून...

Read moreDetails

गुहागरची बुद्धिबळपटू पद्मश्री वैद्य

Chess player Padmashri Vaidya of Guhagar

गुहागर, ता. 08 : गुहागर हे क्रिकेट, कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या खेळांचे चाहते सुद्धा असंख्य आहेत. बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजेच बुद्धिबळ! या खेळात बालपणा पासूनच अधिराज्य गाजविणाचा प्रयत्न...

Read moreDetails

नृत्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी अनुजा

Guhagar dancer Anuja Dixit

गुहागर, ता. 08 : तालुक्यात नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन करून अनुजा दीक्षितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय जीवनातच नृत्य हेच क्षेत्र निवडून त्या दिशेने केलेला तिचा प्रवास निश्चितच...

Read moreDetails

नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

Guhagar Development Plan

केदार साठे, सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा गुहागर, ता. 08 : निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते. मात्र नगराध्यक्षांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते. हे गुहागरवासीयांनी समजुन घ्यावे. या सदोष...

Read moreDetails

सुवर्णसूर्य फाऊंडेशन व रत्नागिरीतर्फे सायक्लोथॉन यशस्वी

Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी विजेते गुहागर, ता. 07 : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वाचे विजेते चिपळुणचे विक्रांत आलेकर ठरले. अवघ्या १ तास ३३...

Read moreDetails

मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

MNS organized various programs

जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन व तिथीनुसार शिवजयंती गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या...

Read moreDetails

वरवेली श्री हसलाई देवीचा शिमगोत्सव उत्साहात

Varveli Shri Haslai Devi's Shimgotsav

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील वरवेली गावची ग्रामदेवता श्री हसलाई देवी व काळकाई देवी या देवतांचा शिमगा उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री हसलाई देवीची...

Read moreDetails

तळवली ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

Talwali Gram Deva's Shimgotsav

गुहागर, ता. 07 : तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि. 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्री सुकाई देवीची...

Read moreDetails

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी बेमुदत संप

Indefinite strike on 14th March

माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक; सागर पाटील गुहागर, ता. 06 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक...

Read moreDetails
Page 201 of 304 1 200 201 202 304