News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

पटवर्धन हायस्कूलमध्ये इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन

Inauguration of Interactive Room in Patvardhan School

कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 05 : नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करताना...

Read moreDetails

डॉ. तेजानंद गणपत्ये हे कोकणातील पहिले आयर्नमॅन

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा रत्नागिरी, ता. 05 : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर...

Read moreDetails

पटवर्धन हायस्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामास प्रारंभ

Construction of Patwardhan High School building started

भारत शिक्षण मंडळाची वैचारिक मुळे खोलवर; रमेश कीर रत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळात अच्युतराव, शंकररावांचे संस्कार खोलवर रुजले आहे. या दोघांबद्दल मला खूप आदर आहे. वैचारिक मुळे भक्कम आहेत...

Read moreDetails

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे...

Read moreDetails

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धा 

Oratory and Essay Competition of Shahu Maharaj Jayanti

श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे संपन्न  गुहागर, ता, 04 : दि २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन, स्कूल कमिटी...

Read moreDetails

कोकण मार्गावर वीर ते खेड दरम्यान ७ जुलैला मेगाब्लॉक

Megablock between Veer to Khed on Konkan route

गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४...

Read moreDetails

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

Admission started in Velaneshwar college

कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Velaneshwar College of Engineering) चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार...

Read moreDetails

तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले

Santosh Jaitapkar held a press conference

संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे.  त्या तिघांशी माझा दुरान्वयेही...

Read moreDetails

जिल्हा परिषद सदस्याच्या घराची रेकी

MLA Jadhav is aggressive about the complaint of Zilla Parishad member

आमदार जाधव आक्रमक,  भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे....

Read moreDetails

खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा

'Agricultural Day' celebrated at Khamshet

कृषीदिनानिमित्त बीडीओ प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 02 :  पावसाच्या अनियमितता व विलंबाचे कारण कोणतं असेल तर ते वृक्षतोड.  अशी चिंता व खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा यासाठी आपण सगळे प्रयत्न...

Read moreDetails

रत्नागिरीत फोटो, व्हिडिओग्राफर्स कार्यशाळा

Photo, Videographers workshop in Ratnagiri

वर्कशॉपला १०० जणांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 02 : फोटोग्राफी क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. व्हिडिओग्राफर्सना थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम, बातम्या, युट्युबर, म्युझिक अल्बम, डॉक्युमेंटेशन, व्हॉगर्स अशा विविध प्रकारच्या संधी आहेत....

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

CA institute branch shifted to new premises

७५ वा सीए दिन साजरा रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा कोकणात भूषण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांनी केले. रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर...

Read moreDetails

वेळणेश्वर कॉलेजला सर्वोत्कृष्ट इंडस्ट्रियल इंटरफेस कॉलेज पुरस्कार

Best Industrial Interface College Award to Velaneshwar College

गुहागर, ता. 01 : वेळणेश्वर मधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय (Maharshi Parasuram College of Engineering Velaneshwar ) उच्च शिक्षणासाठी कोकण सारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात करत असलेल्या ह्या उल्लेखनीय कार्याची...

Read moreDetails

खालचापाट येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Monsoon cricket tournament starts at Khalchapat

क्रीडा संघटक सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर आयोजित गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जेष्ठ खेळाडू आणि क्रीडा संघटक श्री. सिद्धार्थ उर्फ बावा वराडकर यांच्यावतीने खालचापाट येथील जिल्हा परिषद जांगळेवाडी मराठी शाळेच्या...

Read moreDetails

सर्व स्तरावर शिंदे सरकार अपयशी

Shinde government has failed at all levels

आमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा...

Read moreDetails

विनोद जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड

Vinod was elected as Deputy District President

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका अध्यक्ष  पदाची यशस्वी धुरा सांभाळणारे  विनोद  जानवळकर यांची गुहागर विधानसभा उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झाली .याचे नियुक्तीपत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज...

Read moreDetails

आषाढीच्या भक्तिरंगात रंगले रत्नागिरीकर

Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri

चित्पावन मंडळ, सप्तसूर म्युझिकल्सतर्फे आयोजित रत्नागिरी, ता. 01 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तिरंग' या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगले....

Read moreDetails

भाजपाला देशात दंगली घडवायच्या आहेत

Protest march in Guhagar today

आमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला...

Read moreDetails

अभंगवाणीमध्ये रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

Ratnagirikar enchanted in Abhangvani

रत्नागिरी, ता. 30 : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकार आयोजित 'अभंगवाणी' या अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने आषाढी एकादशीची पूर्वसंध्या भक्तिमय झाली. बाहेर पडणारा पाऊस आणि राणी लक्ष्मीबाई सभागृहात विठ्ठल नामाच्या...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

The Collector reviewed the disaster management

खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून...

Read moreDetails
Page 200 of 332 1 … 199 200 201 … 332