संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्तारोको आंदोलन अखेर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम...
Read moreDetailsवर्धापन दिनानिमित्त आलेल्या अनमोल शुभेच्छा जय श्रीकृष्ण 🙏💐आपले गुहागर न्यूज चे वर्धापन दिनाला रत्नागिरी बळीराज सेनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐💐💐💐 आपण करीत असलेल्या पत्रकारितेच्या रूपाने गुहागर चे नाव जागतिक...
Read moreDetails९ वर्षांची सत्ता गमावली!, २१ जागांवर भोपळाही फोडता आलेला नाही मुंबई, ता. 21 : मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे....
Read moreDetailsशेवरीफाटा–हॉस्पिटल स्टॉप रस्ता दहा वर्षे खड्ड्यात; पंचक्रोशीतील दहा गाव एकत्र येणार गुहागर, ता. 21 : तालुक्यातील तळवली येथील शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मुख्य रस्ता गेली दहा वर्षे दुर्दशेत असून...
Read moreDetailsॲनालॅटिक्सचा अहवाल म्हणजे वाचकांच्या समाधानाची पोचपावती गुहागर न्यूज : २० ऑगस्ट २०२० रोजी सुरू झालेल्या गुहागर न्यूजने अल्पावधीतच स्थानिक वाचकांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला मोजके वाचक असले तरी सातत्यपूर्ण बातम्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत दही हंडी फोडण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्याने १५ दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला अवघ्या ४८...
Read moreDetailsभाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : गौरी गणपतीच्या सणाची धार्मिक भावना लक्षात घेऊन, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, होणारे अपघात लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था...
Read moreDetailsआबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात...
Read moreDetailsघरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या....
Read moreDetailsगुहागर मधील शेतमालाला थेट बाजारात आणण्याचा गुरुदास साळवी यांचा प्रयत्न गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....
Read moreDetailsनरहर देशपांडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखतीचे कौशल्य यावर कार्यशाळा गुहागर, ता. 18 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे एक दिवशीय मुलाखतीचे कौशल्य यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू...
Read moreDetailsतावडे अतिथी भवन आडिवरे गावच्या विकासात भरीव योगदान देईल; विनोद तावडे रत्नागिरी, ता. 18 : तावडे हितवर्धक मंडळाचे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन ही केवळ एक वास्तू नसून, ती पर्यटनाच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण...
Read moreDetailsस्वातंत्र्यदिनी स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जि. प. काजुर्ली नंबर 2 या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत मुलांना वह्या वाटप करण्यात...
Read moreDetailsमुंबई, ता. 16 : राज्य शासनाने वाहनांबाबत काही महिन्यांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.