News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

Center's approval of marine zone planning

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर ५ सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार...

Read moreDetails

उमराठ शाळेत सदिच्छा समारंभ संपन्न

Goodwill Ceremony at Umrath School

 सरपंच, जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 27 : तालुक्यातील उमराठ येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं. १ शाळेत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सदिच्छा समारंभ पार पडला. यावेळी पदवीधर शिक्षक...

Read moreDetails

नौसेना दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न

Navy Day Program Planning Meeting

नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 26 : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर)...

Read moreDetails

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मास योजनेस प्रतिसाद

Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme

गुहागर, ता. 26 : ग्राहकांना तत्पर आणि विनम्र सेवा देणाऱ्या श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेव वृध्दी मास योजनेस ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रत्नागिरी जिल्हयातील एक अग्रगण्य व...

Read moreDetails

शिवसैनिकांतर्फे दि.28 रोजी व्याडेश्वरला अभिषेक

Consecration of Vyadeshwar by Shiv Sainiks

गुहागर, ता. 26 : श्रावण सोमवारचे औचित्य साधुन गुहागर विधानसभा मतदार संघातील गुहागर, खेड व चिपळुण या तीनही तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने शहरातील जागृत श्रीदेव व्याडेश्वराला एकत्रित अभिषेक करण्यात येणार आहे....

Read moreDetails

शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप

Free glasses distribution to school students

लायन्स क्लब ऑफ गुहागर आयोजित गुहागर, ता. 26 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या मार्फत उद्या दिनांक 27 रोजी सकाळी 10.30 वाजता शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित...

Read moreDetails

त्यांच्यासाठी समुद्रातील प्रवेश अजूनही बंदच

Dabhol Bay Fishermen's Problem

दाभोळ खाडीतील मच्छीमारांची समस्या, उपरच्या वाऱ्याची प्रतिक्षा मयूरेश पाटणकरगुहागर, ता. 26 : निर्बंधांचा काळ संपून समुद्रातील मच्छीमारी सुरु झाली असली तरी दाभोळ खाडीतील सुमारे 100 यांत्रिकी नौकांना उत्तरेच्या वाऱ्यांची प्रतिक्षा...

Read moreDetails

किरण सामंतांना साडेतीन लाखाच्या मताधिक्याने विजयी करू

Uday Samant informed the reporters

पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली माहिती गुहागर, ता. 26 : किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर...

Read moreDetails

ऑगस्टच्या शेवटी २ मोठ्या खगोलीय घटना

Major celestial events at the end of August

शनी पृथ्वीजवळ तर सुपर-ब्लू-मून  मुंबई, ता. 26 : अवकाशात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन महत्वाच्या सुंदर घडामोडी घडणार आहेत. २७ व २८ ऑगस्ट ला अवकाशात सुंदर दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येवून...

Read moreDetails

ग्रामविकास अधिकाऱ्याच्या विनयभंगाची तक्रार

Gram Panchayat has the right to give work to whom

आरटीआय कार्यकर्त्याने शासकीय कामात आणला अडथळा गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ. सुलभा बडद यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्याविरोधात विनयभंग आणि शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गुहागर...

Read moreDetails

वडद येथील तरुणाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत

वडद येथील तरुणाचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत

गुहागर, ता. 25 : घरी कोणालाही न सांगता घरातून निघून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृतदेह जंगलात झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना वडद डफळेवाडी येथे घडली...

Read moreDetails

जातपडताळणीचा मनःस्ताप आणि आर्थिक भुर्दंड

The anguish of caste verification

गुहागर तालुका कुणबी समाजातर्फे तहसीलदार प्रतिभा वराळे यांना निवेदन गुहागर, ता. 25 : समाज कल्याण विभागाच्या (जातपडताळणी कक्ष) जातपडताळणी प्रक्रियेतील मोडी भाषेतील कागदपत्रांची/ दस्तऐवजाची पुर्तता करण्यासाठी कुणबी समाजातील प्रामुख्याने "तिल्लोरी...

Read moreDetails

पाटपन्हाळे येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन

Bhoomipujan of tap water scheme at Patpanhale

गुहागर, ता. 25 : पाटपन्हाळे कोंडवाडी येथील नळपाणी योजनेचे भूमीपूजन सोहळा गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक कुटुंबाला...

Read moreDetails

मासू तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विजय मसुरकर

Masurkar as chairman of Masu Tantamukt Samiti

गुहागर, ता. 25 : मासू ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समितीची नुकतीच निवड करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बहुतांशी शासकीय योजनांची माहिती असणारे श्री. विजय मसुरकर यांची...

Read moreDetails

रुग्णवाहिका चालक १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

Ambulance drivers on indefinite strike

मुंबई, ता. 25 : रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचवला...

Read moreDetails

आंब्रे कुटुंबाने जपली परंपरा

A tradition preserved by the Ambre family

पाचेरी सडा येथील श्रद्धा गणेश चित्र शाळेत रंगल्या गणेशाच्या मुर्त्या संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील पाचेरी सडा गावचे सूपुत्र, गणेश मुर्तीकार श्री.दिपक गणपत आंब्रे यांच्या श्रद्धा गणेश चित्र शाळेत श्री.गणेशाच्या सुंदर रेखीव...

Read moreDetails

आबलोलीचे सचिन कारेकर यांना नवरत्न पुरस्कार

Navratna Award to Sachin Karekar of Aabloli

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानीत संदेश कदमगुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोलीचा सूपुत्र आणि प्रगतशील शेतकरी, SK4 हळदीच्या वाणाचे जनक श्री. सचिन कमळाकर कारेकर यांना नवरत्न...

Read moreDetails

ग्रा. वेळणेश्वर वाडदईमध्ये “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

"Meri Mitti Mera Desh" campaign in Velneshwar

गुहागर, ता. 24 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे संपूर्ण देशभरात राबविला जात असून समारोपनीय उपक्रमाला सुरूवात झालेली आहे. याचाच एक...

Read moreDetails

गुहागर समुद्रकिनारी पुन्हा सापडली संशयास्पद पाकिटे?

Drugs Found Again? : On Friday (23rd), Ratnagiri Collector Devender Singh and Superintendent of Police Dhananjay Kulkarni visited the beaches

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही घेतला सुरक्षेचा आढावा गुहागर, ता. 24 :  शुक्रवारी (ता. 23) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे तालुक्यातील...

Read moreDetails

चांद्रयान-3 मोहिम फत्ते

India's Chandrayaan mission successful

देशवासीयांनी अनुभवला थरार Guhagar News Special : India's Chandrayaan-3 mission successful शुक्रवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि इस्रोच्या प्रयोगशाळेत एकच जल्लोष झाला....

Read moreDetails
Page 188 of 332 1 … 187 188 189 … 332