News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

उद्या चिपळूण येथे राष्ट्रीय लोक अदालत

उद्या चिपळूण येथे राष्ट्रीय लोक अदालत

रत्नागिरी, ता. 08 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी याच्या आदेशाने मा. जिल्हा न्यायालय, चिपळूण येथील न्यायालयात ९...

Read moreDetails

श्री गणेश पुजा साहित्य वितरण सोहळा

Distribution of Ganesh Puja materials at Shringartali

शृंगारतळी येथे तालुक्यातील जनतेसाठी सहकार तत्वातून उत्कृष्ट दालन खुले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील स्टार प्लाझा ईमारतीतील श्री. गणेश पुजा साहित्य (किट) उत्पादनाचा वितरण सोहळा नूकताच पार...

Read moreDetails

शहरातील सुविधा आता ग्रामिण भागात

City facilities now in rural areas

आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला शासन मान्यता प्राप्त दर्जा..! संदेश  कदम, आबलोलीगुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोलीतील सुश्रुत हॉस्पिटलला दि बॅाम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ कलम ५ अन्वये  जिल्हा परिषद रत्नागिरी...

Read moreDetails

गुहागरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

Celebrating Dahi Handi festival in Guhagar

गुहागर, ता. 08 : गोविंदा रे गोपाळा रे....च्या जय घोषात संपूर्ण गुहागर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने आणि शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सचिन...

Read moreDetails

शृंगारतळी बाजारपेठ पुलावरील दहीहंडी ठरली लक्षवेधी

Dahi handi on the Sringaratali market bridge

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील शृंगारतळी येथील बाजारपुल मार्केट येथील दहीहंडी उत्सव तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. शृंगारतळी बाजारपेठ पुल मार्केट येथील सर्व व्यापारी एकत्र येऊन दरवर्षी मोठ्या उत्साहात दही...

Read moreDetails

गुहागर येथे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन

Taluk Level Carrom Competition at Guhagar

गुहागर, ता. 07  गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने तालुका स्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रविवार दि. 10/09/2023 रोजी भंडारी भवन...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांची आरक्षणाबाबत घोषणा

CM Announcement regarding reservation

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : ओबीसी बांधवांवर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण...

Read moreDetails

गुहागरात जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा संपन्न

District Level Judo Competition in Guhagar

गुहागर, ता. 07 : जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली व येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज गुहागर यांच्या सहकार्याने भंडारी भवन येथे शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो...

Read moreDetails

खड्डेमय रस्त्यामुळे पडवे एसटी फे-या बंद

ST Fea closed due to potholed road

भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचे जि.प.बांधकाम विभागाला निवेदन गुहागर, ता. 07 : सावर्डे - तवसाळ या राज्य मार्गावरून पडवे एसटी स्टँड येथे जाणारा पोचमार्ग हा खड्डेमय झाला असुन यामुळे इथून...

Read moreDetails

गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

Teacher's Day Celebration at Guhagar Junior College

गुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. म. ज. भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात...

Read moreDetails

कन्यादान नाट्यप्रयोगाला मुंबईत उस्फुर्त दाद

Response to Kanyadan drama experiment in Mumbai

तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे गुहागर, ता. 06 : ग्रामीण बोलीतील आणि ग्रामीण भागातील कलाकारांच्या अप्रतिम कलेतून साकारलेल्या मुंबईमधील दादर येथील शिवाजीनाट्यगृहात पार पडलेल्या कन्यादान या...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलमधील शिक्षकांचा सत्कार

Teachers felicitated at Guhagar High School

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे गुहागर, ता. 06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्यावतीने गुहागर हायस्कूलमध्ये  शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गुहागर हायस्कूल आणि अन्नपूर्णा श्रीधर वैद्य विद्यालय...

Read moreDetails

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

गुहागर, ता. 06 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी पुणे ३९ तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. सलग या स्पर्धेचे हे २४ वे...

Read moreDetails

प्रकल्प 2023 स्पर्धेचे बक्षिस वितरण हर्षोल्ल्हासात

Project 2023 Competition at Maharishi Parashuram College

जिंदाल विद्यामंदिरने मिळवला प्रथम व द्वितीय क्रमांक, खेडचे नवभारत तृतीय गुहागर, ता. 05 : वेळणेश्र्वरमधील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने (Maharishi Parashuram College of Engineering) प्रकल्प 2023 ही अभिनव स्पर्धेचे आयोजन केले...

Read moreDetails

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता

Potential of students in Ratnagiri to become scientists

जयंत कयाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाने दरवर्षी अशी स्पर्धा घ्यावी गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा नाविन्यपूर्ण, कल्पक प्रकल्प बनविले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही अभिनव...

Read moreDetails

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

My Ganeshotsav and my franchise

गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे - राहूल गायकवाड रत्नागिरी, ता. 06 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने...

Read moreDetails

रानवी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संदिप कदम

Ranavi Tantamukat Committee President Kadam

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत रानवी येथे महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदिप कदम यांची सर्वानूमते एकमताने निवड करण्यात आली आहे. नूकतीच ग्रामपंचायत ग्रामसभा माजी सरपंच श्री.महेंद्र...

Read moreDetails

काजुर्ली मानवाडी शाळेला ग्रामस्थांकडून मदत

Donation to Kajurli School by Partha Pandit

मिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी...

Read moreDetails

कोळवली हायस्कूलच्या मुलींचा संघ प्रथम

Kolvali High School Girls Team First

पावसाळी क्रीडा स्पर्धेत यश संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ - २४...

Read moreDetails

ऑफ्रोह व महिला आघाडीची मासिक सभा संपन्न

Afroh and Women's Aghadi monthly meeting

'ऑफ्रोह'ने कर्मचा-यांसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे - सचिन कारेकर गुहागर, ता. 05 : ऑफ्रोहने कर्मचा-यांच्या प्रश्नासोबतच अन्यायग्रस्त समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करावे, असे मत स्पेशल कोकण-4 (एसके-4)...

Read moreDetails
Page 185 of 332 1 … 184 185 186 … 332