News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

दोडवली येथे भव्य संविधान रॅली

Constitution rally at Dodawali

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील दोडवली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य संविधान रॅली उत्साहत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांचे मेहनत, समर्पण...

Read moreDetails

जिल्हातील सर्व जागा महायुती जिंकणार

Mahayuti will win all the seats in the district

गृहराज्यमंत्री योगेश कदम,  बाजारपेठेत मागितला मतांचा जोगवा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांपेक्षाही महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतीमधील सर्व जागा महायुती जिंकेल. असे प्रतिपादन...

Read moreDetails

आबलोली येथे  शिवसेना (उबाठा) पक्षाची बैठक संपन्न

Shiv Sena (Ubatha) party meeting concludes

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठ येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची जिल्हा परिषद, पंचायत समीती निवडणुकी संदर्भात पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख...

Read moreDetails

जिजाऊ संस्थेमार्फत मोफत डेमो पोलीस भरती

Demo Police Recruitment through Jijau Institute

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरतीचे आयोजन देवरुख...

Read moreDetails

दापोलीत संविधान दिन उत्साहात साजरा

Constitution Day celebrated in Dapoli

संविधानामुळेच समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचा न्याय मिळाला; प्रितम रुके संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारत देशाला दिलेले संविधान हे...

Read moreDetails

उपद्रवी वानर-माकडे पकडल्यास मिळणार ६०० रुपये

Farmers troubled by monkey nuisance

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा; शासनाची नवी कार्यपद्धती जाहीर गुहागर, ता. 26 : कोकणातील वाढत्या माकडांच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माकडे...

Read moreDetails

जामसुत हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

Educational material distribution at Jamasut School

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील जामसुत येथील सरस्वती विद्यामंदिर, प्रशालेमध्ये शनिवार दि. 22 नोव्हेंबर रोजी युवर बिलीफ फाउंडेशन बोरिवली, मुंबई यांचेकडून चार सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, प्रयोगशाळा साहित्याचे वाटप करण्यात आले....

Read moreDetails

युतीच्या विजयी मिरवणुकीला निधी घेवून येणार

Guardian Minister Uday Samant in Guhagar

उदय सामंत, तात्या नातूंना आदरांजली म्हणून ही जागा भाजपला गुहागर, ता. 25 : येथील नगरपंचायत निवडणुकीच युतीचा विजय हा निश्चित आहे.  या विजयाच्या मिरवणुकीलाच निधी घेवून येईन आणि पुढील पाच...

Read moreDetails

रविंद्र पवार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

Ravindra Pawar gets Samaj Ratna award

"चौथ्या वर्धापन दिनी", "दिशा महाराष्ट्राची" आयोजित राज्यस्तरीय दुसरा सन्मान सोहळा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली येथील रविंद्र रोहिणी अनंत पवार यांना “दिशा महाराष्ट्राची” चौथ्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

Read moreDetails

राज्यात २० हजार शिक्षकांची पदे होणार कमी

Teachers' union petitions dismissed

शिक्षक संघटनांच्या याचिका काढल्या निकाली गुहागर, ता. 25 : शिक्षक समायोजनाबाबत संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे...

Read moreDetails

संदेश कदम यांना “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार”

Sandesh Kadam receives "Ideal Journalist Award"

"चौथ्या वर्धापन दिनी", "दिशा महाराष्ट्राची" आयोजित राज्यस्तरीय दुसरा सन्मान सोहळा गुहागर, ता. 25 : तालुक्यातील आबलोली येथील पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना‌ "दिशा महाराष्ट्राची" या वेब पोर्टल आणि युटूब चॅनल...

Read moreDetails

कोकण रेल्वे मार्गांवरील गाडीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला!

Attempt to rob a car failed

महेश पेंडसे आणि R C मीना या तिकीट निरीक्षकांच्या प्रसंगावधन गुहागर, ता. 24 : कोकण रेल्वे मार्गांवरील ओखा एरणाकुलम एक्सप्रेस गाडीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेचे महेश पेंडसे आणि R...

Read moreDetails

भाजपा सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

BJP-Sena alliance office inaugurated

गुहागर, ता. 24 : गुहागरची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी मातेचे दर्शन व आर्शिवाद घेऊन गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक भाजपा सेना युतीच्या प्रचाराचा व संपर्क कार्यालयाचा शुभारंभ माजी आमदार डॉ. विनय नातू...

Read moreDetails

पडवे जि. प. गटातून अखेर उबाठाचे उमेदवार जाहीर

Candidates announced from Padave group

तालुका प्रमुख‌‌‌ सचिन बाईत आणि रवी आंबेकर‌ यांना संधी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तालुक्यातील पडवे जि.प. गटासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अखेर आपले उमेदवार निश्‍चित केल्याची चर्चा...

Read moreDetails

पोलिसांची सागरी किनाऱ्यांवर करडी नजर

Police keep a tight vigil on the seashore

गुहागर, ता. 22 : भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित 'सागरी कवच अभियान २०२५' च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले असून, संपूर्ण किनारपट्टीवर कडक पहारा ठेवण्यात येत आहे....

Read moreDetails

गुहागर नगरपंचायतीमध्ये अंतिम क्षणी युती

How the BJP Shivsena alliance came

राष्ट्रवादीने मांडली वेगळी चुल, नगराध्यक्ष पदासह 5 प्रभागात दिले उमेदवार गुहागर, ता. 21 : How the BJP Shivsena alliance came उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवशी म्हणजे शुक्रवार 21 नोव्हेंबरला सकाळी...

Read moreDetails

कशी होणार गुहागर नगरपंचायतीची निवडणूक

Guhagar Nagarpanchayat Election

गुहागर, ता. 21 : Guhagar Nagarpanchayat Election गुहागर नगरपंचायतचीचे नगराध्यक्ष होण्यासाठी आता 4 उमेदवार रिंगणात आहेत. तर 17 प्रभागांमधुन नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी 40 उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. आज...

Read moreDetails

खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात काव्य वाचन स्पर्धा

Poetry recitation competition at Khare-Dhere-Bhosale College

गुहागर, ता. 28 : कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी, युवाशक्ती विभाग यांच्यावतीने खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयाच्या मराठी भाषा आणि वांग्मय मंडळ यांच्या वतीने 'श्रावणधारा' या विषयावर स्वलिखित कविता वाचन  स्पर्धा...

Read moreDetails

गुहागरातील बेपत्ता शिक्षक कुटुंबीय सापडले

Family of missing teacher from Guhagar found

गुहागर,  ता. 28 : गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर आज गुरुवारी सकाळी त्यांचा माण तालुक्यातील गोंदवले...

Read moreDetails

अस्मी मोरे ची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी  निवड

Asmi More selected for tennis ball cricket tournament

गुहागर, ता. 26 : पाटपन्हाळे गावातील गणेश वाडी येथील अस्मी मोरे हिचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामधून निवड झाली. अस्मि ही अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले नावलौकिक करते. अस्मी हिने...

Read moreDetails
Page 18 of 306 1 17 18 19 306