कमांडर के. राजेशकुमार; २ महाराष्ट्र नेव्हल युनिटतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 04 : महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे १५ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत शिडाच्या होड्या वल्हवत नेण्याची शौर्यमोहीम आयोजित केली आहे....
Read moreDetailsदि. 26 ऑक्टोबर रोजी: 64 सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनपासून वंचित गुहागर, ता. 25 : अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचा- यांना नियमानुसार अनुज्ञेय असलेले सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात यावेत', असे शासनाचे...
Read moreDetailsमुंबई, ता. 25 : देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात प्रचंड तापमान वाढ दिसून आली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात थोडी घट झाली असून काही ठिकाणी थंडीची चाहूल लागली आहे....
Read moreDetailsअॅड.अशोकराव निकम, प्रा.मिलिंद कडवईकर यांची प्रमूख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन पाच लाख अनुयायांनी बौद्धधम्माची दिशा घेतली. पुढे समता, स्वातंत्र्य, बंधुता...
Read moreDetailsशरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय; आ. शेखरजी निकम यांची प्रमुख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय खरवते दहिवली येथे जागतिक अन्नदिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. जागतिक अन्नदिनाचे...
Read moreDetailsविद्यार्थ्याचं टॅलेंट शोधणारी ऑलिंपियाडमुव्हमेंटस्पर्धा-परीक्षा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : SSC बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी इयत्ता ५ वी ते...
Read moreDetailsमाकडे, वानरांचा मानवी वस्तीत उच्छाद गुहागर, ता.28 : एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके घेणारा शेतकरी गेल्या दहा- पंधरा वर्षात...
Read moreDetailsपावसात फवारणी न करण्याचा कृषी खात्याचा सल्ला गुहागर, ता. 28 : यावर्षी सलग पडणाऱ्या संततधार व धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे भात पिकांना धोका होण्याची भिती निर्माण झाली आहे. कोसळणाऱ्या पावसाने पाणी...
Read moreDetails6 विभागीय आयुक्त कार्यालयांवर एल्गार गुहागर, ता. 27 : सरकारी कार्यालयातील नोकर भरतीचे कंत्राटीकरण रद्द करा, सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय १४ डिसेंबर २०२२ मध्ये स्पष्टता नसलेने याबाबत शुध्दीपत्रक काढणे ...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : जिल्ह्यात १८ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत. सध्या राज्यात सोशल मीडियावरुन आक्षेपार्ह पोस्टवरुन तणावाच्या...
Read moreDetailsकोकण किनारा पथकाला १० सन्मान चिन्ह व रोख रक्कम गुहागर, ता. 16 : नोकरी व्यवसायानिमित्ताने शहरात गेलेल्या कोकणातील मुलांनी एकसंघ होऊन कोकण किनारा भजन मंडळ व कोकण किनारा गोविंदा पथक...
Read moreDetailsपालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरिता मुंबई, ता. 27 : महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर ५ सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार...
Read moreDetailsविदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan Beaches) कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्यामध्ये चरस या...
Read moreDetailsशिवसेनेच्या बैठकीत निर्णय, टोलमाफीची करणार मागणी Guhagar News 20 : गणेशोत्सवासाठी कोकणात (Free ST for Ganeshotsav) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत एसटी (Free ST) बसेस...
Read moreDetailsआरोग्य मंत्री तानाजी सावंत, संघटनेच्या प्रयत्नांना यश Guhagar News, ता. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनात 5 टक्के वाढ (Salary of CHO increased) होणार...
Read moreDetailsअनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती; एनडी आरएफचे मदतकार्य युद्धपातळीवर रायगड, ता. 20 : जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू...
Read moreDetails“अबोल प्रीतीची अजब कहानी” मालिकेतील मुख्य भूमिकेत गुहागर, ता. 19 : सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून प्रदर्शित झालेल्या “अबोल प्रितीची अजब कहाणी” या नव्या मालिकेत गुहागरची नात जान्हवी तांबट ही मुख्य भूमिकेत...
Read moreDetailsविरोधक शेतकऱ्यांच्या मुद्यावर आक्रमक; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ मुंबई, ता. 17 : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, हे सरकार खातेवाटपात...
Read moreDetailsSakal Media Statewide Survey महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलांनंतर जनतेला काय वाटते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी दै. सकाळतर्फे राज्यव्यापी सर्व्हे (Sakal Media Statewide Survey) घेण्यात आला. या सर्व्हेचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 14 : शिवसेना नेते, आमदार मा. श्री भास्करराव जाधव यांचे जवळचे सहकारी फैसल कास्कर यांच्या माध्यमातून चिपळूण मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. जाधव यांची भेट घेतली. समाजाच्या माध्यमातून गुहागर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.