गुहागर, ता. 09 : तालुक्यातील असगोली येथील शाहीर श्री प्रमोद गोविंद घुमे यांना यावर्षीचा लोककला प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नमन लोककला संस्था, भारत या संस्थेच्या वतीने नमन लोककलेचा प्रसार...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : गुहागर पंचायत समिती आयोजित गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024 - 25 स्पर्धा भातगाव येथे आई जुगाई देवी मंदिर परिसरातील क्रिडांगणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : तालुक्यातील साखरी त्रिशूळ व पालकोट येथील श्री खेम झोलाई, ग्रामदेवता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी आर्थिक निधी संकलनाच्या निमित्ताने कौटुंबिक जीव्हाळ्याचे, शैक्षणिक व हृदयस्पर्शी २ अंकी नाटक लेखक...
Read moreDetailsसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा करणार निषेध गुहागर, ता. 8 : बीड तालुक्यातील केज मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ तसेच हत्येशी संबंधित...
Read moreDetailsअधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन उत्साहात संपन्न संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथे रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक...
Read moreDetailsमहावितरण गुहागर, तिघांची बदली बेकायदेशीर असल्याचा दावा गुहागर न्यूज : महावितरणच्या शृंगारतळी शाखा अंतर्गत तीन वायरमन कर्मचाऱ्यांची बदली केली होती. थकबाकी वसुलीत कसुर केल्याचा ठपका यांच्यावर लावला होता. याचा जाब...
Read moreDetailsमनोज बावधनकर, दिव्यांगासाठी केलेले काम जिल्ह्यासाठी आदर्श Guhagar News : सातत्याने गेली 20 वर्ष नाविन्यपूर्ण काम करत दिव्यांगांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी उदय रावणंग काम करत आहेत. त्याबद्दल गुहागर तालुका...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील पाचेरी सडा येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) विमा प्रतिनिधी भरत खांबे यांना एलआयसी महामंडळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा MDRT-USA-2025 हा पुरस्कार प्राप्त केला आहे. गेली पाच वर्ष...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील खोडदे यथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ या शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याची १९५ वी जयंती उत्साहात साजरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : रिगल कॉलेज शृंगारतळी येथे दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर रिगल कॉलेज...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.डि. गिरी यांच्या...
Read moreDetailsगुहागर विजापूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती कराच; ठेकेदार कंपनीला पत्र गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहरापासून तीन किलोमीटरच्या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांबाबत मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी दिलेल्या...
Read moreDetailsअडूर बौध्दजन सहकारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, 3 : तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची आठ दिवसाच्या आत बदली न करावी....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे 48 वे वार्षिक अधिवेशन शनिवार दि. 18 व रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञानरश्मि वाचनालयाच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत हिरकणी शहर स्तर नगरपंचायत गुहागर संघाचा दुसरा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी गुहागर शहरातील बचत गट...
Read moreDetailsपेंटिंग स्पर्धेत शुभम मांडवकर प्रथम तर निबंध स्पर्धेत साहिल आग्रे द्वितीय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला या वर्गात शिक्षण घेत असलेले...
Read moreDetailsमोहिमे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महाविद्यालयांची महत्वाची भूमिका गुहागर, ता. 04 : तालुक्यात पावसाळा संपताच पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने लोकसहभागातून बंधारे उभरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्याच्या...
Read moreDetailsआंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनात संशोधनपत्रिकेचे सादरीकरण, महाराष्ट्रातून ११ संशोधक सहभागी गुहागर, ता. 04 : देवभूमी ओळखल्या जाणाऱ्या केरळ येथे आंतरराष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन २८ डिसेंबर रोजी संपन्न झाले. या संमेलनात...
Read moreDetailsगुहागरचे पोलीस निरीक्षक मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आग्रही गुहागर, ता. 04 : गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पोलीसांकडून पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना दिली जाणारी वागणूक हा गेले काही महिने वादाचा विषय बनला आहे....
Read moreDetailsजीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे गुहागर, ता. 03 : जीवनात खेळाचे स्थान अनन्यसाधारण असून सुदृढ शरीरात सुदृढ मन वास्तव्य करीत असते. विविध खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, खिलाडी वृत्ती,...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.