Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन

Indefinite strike of health workers

गुहागर, ता. 22 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्याबाबत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून गुहागर मधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी...

Read moreDetails

निधी संकलना साठी विद्यार्थ्यांना सहकार्य करा

Support students in fundraising

गुहागर, ता. 22 : दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा" मानून आपल्या गावातील वाडी - वस्तीतील विद्यार्थी निधी संकलन करण्याकरिता आपल्याकडे आल्यास त्यांना आपला एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या प्रगतीला समजून स्वेच्छेने...

Read moreDetails

तळवली रास्तारोको आंदोलन तूर्तास स्थगित

Talawali road blockade protest postponed

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाहीर केलेले रास्तारोको आंदोलन अखेर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. याबाबत ग्रामसभेच्या ठरावानुसार आंदोलनाची तयारी सुरू असतानाच सार्वजनिक बांधकाम...

Read moreDetails

गुहागर न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव

Guhagar News 5 years Journey

वर्धापन दिनानिमित्त आलेल्या अनमोल शुभेच्छा जय श्रीकृष्ण 🙏💐आपले गुहागर न्यूज चे वर्धापन दिनाला रत्नागिरी बळीराज सेनेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏💐💐💐💐💐 आपण करीत असलेल्या पत्रकारितेच्या रूपाने गुहागर चे नाव जागतिक...

Read moreDetails

तळवलीत उद्या रास्तारोको आंदोलन

Rasta Roko Movement in Talwali

शेवरीफाटा–हॉस्पिटल स्टॉप रस्ता दहा वर्षे खड्ड्यात; पंचक्रोशीतील दहा गाव एकत्र येणार गुहागर, ता. 21 : तालुक्यातील तळवली येथील शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मुख्य रस्ता गेली दहा वर्षे दुर्दशेत असून...

Read moreDetails

गुहागर न्यूजचा प्रवास म्हणजे विश्वासाची कहाणी

Guhagar News 5 years Journey

ॲनालॅटिक्सचा अहवाल म्हणजे वाचकांच्या समाधानाची पोचपावती गुहागर न्यूज : २० ऑगस्ट २०२० रोजी सुरू झालेल्या गुहागर न्यूजने अल्पावधीतच स्थानिक वाचकांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला मोजके वाचक असले तरी सातत्यपूर्ण बातम्या...

Read moreDetails

तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव

Dahi Handi festival in Tavasal

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी मध्ये दही हंडी उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने मुलांना घेऊन ३ थरांचा मनोरा रचत दही हंडी फोडण्यात...

Read moreDetails

अवजड वाहतूक बंद करुन रस्त्यालगतची खोदाई थांबवावी

Demand to stop excavation along the road

भाजप माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची मागणी  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : गौरी गणपतीच्या सणाची धार्मिक भावना लक्षात घेऊन, वाहतूक कोंडी लक्षात घेऊन, होणारे अपघात लक्षात घेऊन कायदा सुव्यवस्था...

Read moreDetails

आबलोलीत टँकरचा अपघात

Tanker accident in Aabaloli

आबलोली, संदेश कदमगुहागर, ता. 20 : तालुक्यातील आबलोली येथील बाजारपेठेत विनोद कदम यांच्या घरालगत चाळीस टन सिमेंट काँक्रीट तयार मालाने भरलेला टँकर रात्री नऊ वाजता पलटी झाला. मात्र या अपघातात...

Read moreDetails

मुसळधार पावसाचा गुहागरला मोठा फटका

Guhagar is hit hard by torrential rains

घरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या....

Read moreDetails

आम्ही कोकणस्थ कार्यालयाचे डॉ. नातू यांच्या हस्ते उद्घाटन

inaugurated the Konkanstha office

गुहागर मधील शेतमालाला थेट बाजारात आणण्याचा गुरुदास साळवी यांचा प्रयत्न गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या...

Read moreDetails

ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा

Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....

Read moreDetails

मुलाखतीसाठी विविध कौशल्यांची गरज

नरहर देशपांडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखतीचे कौशल्य यावर कार्यशाळा गुहागर, ता. 18 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे एक दिवशीय मुलाखतीचे कौशल्य यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली....

Read moreDetails

ग्रा. धोपावे-तेटलेत “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत ध्वजारोहण

Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale

गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य...

Read moreDetails

काजुर्ली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Educational material distribution in Kajurli

स्वातंत्र्यदिनी स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जि. प. काजुर्ली नंबर 2 या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत मुलांना वह्या वाटप करण्यात...

Read moreDetails

खोडदे मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational materials to students

स्वातंत्र्यदिनी सूर्या ग्रुप संघटनेच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील जि. प. पूर्ण प्रा. शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सूर्या ग्रुप संघटना खोडदे...

Read moreDetails

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात समृद्धी आंबेकर प्रथम

Samriddhi Ambekar first in science fair

रत्नागिरी जिल्हा विज्ञान मेळाव्यात सादरीकरणाची संधी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ व गुहागर तालुका विज्ञान मंडळातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळावा न्यू इंग्लिश...

Read moreDetails

आबलोली येथील वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांचे निधन

Newspaper seller Shankar Salvi

गुहागर, ता. 15 :  तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे दुःखद निधन...

Read moreDetails

गणेशोत्सवानंतर आणखी लोक आमच्याकडे येतील

After Ganeshotsav party entry frenzy

तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर  गुहागर, ता. 14 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर व तवसाळ गटातील दोन पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती, सरपंच यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही तर फक्त प्रवेशाची...

Read moreDetails

बौद्धजन नागरी सह. पतसंस्थेचा वर्धापन दिनी

गुहागर, ता. 13 : बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १७...

Read moreDetails
Page 4 of 161 1 3 4 5 161