Guhagar

News of Guhagar Taluka

मुसळधार पावसाचा गुहागरला मोठा फटका

Guhagar is hit hard by torrential rains

घरे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरे, गोठे, झाडे, संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या....

Read moreDetails

आम्ही कोकणस्थ कार्यालयाचे डॉ. नातू यांच्या हस्ते उद्घाटन

inaugurated the Konkanstha office

गुहागर मधील शेतमालाला थेट बाजारात आणण्याचा गुरुदास साळवी यांचा प्रयत्न गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र श्री गुरुदास मदन साळवी यांनी गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट हमीभाव देण्याच्या...

Read moreDetails

ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा

Palkhi ceremony on the occasion of Dnyaneshwar Jayanti

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....

Read moreDetails

मुलाखतीसाठी विविध कौशल्यांची गरज

नरहर देशपांडे; पाटपन्हाळे महाविद्यालयात मुलाखतीचे कौशल्य यावर कार्यशाळा गुहागर, ता. 18 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे एक दिवशीय मुलाखतीचे कौशल्य यावर आधारित कार्यशाळा नुकतीच पार पडली....

Read moreDetails

ग्रा. धोपावे-तेटलेत “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत ध्वजारोहण

Flag hoisting ceremony at Dhopave-Tetale

गुहागर, ता. 18 : ग्रामपंचायत धोपावे-तेटले कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून सलग तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात १३ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत सदस्य...

Read moreDetails

काजुर्ली शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Educational material distribution in Kajurli

स्वातंत्र्यदिनी स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत आयोजन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील जि. प. काजुर्ली नंबर 2 या शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्व.तानाजी डाफळे प्रतिष्ठान मार्फत मुलांना वह्या वाटप करण्यात...

Read moreDetails

खोडदे मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Distribution of educational materials to students

स्वातंत्र्यदिनी सूर्या ग्रुप संघटनेच्या वतीने आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे मोहिते वाडी येथील जि. प. पूर्ण प्रा. शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सूर्या ग्रुप संघटना खोडदे...

Read moreDetails

तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात समृद्धी आंबेकर प्रथम

Samriddhi Ambekar first in science fair

रत्नागिरी जिल्हा विज्ञान मेळाव्यात सादरीकरणाची संधी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळ व गुहागर तालुका विज्ञान मंडळातर्फे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान गुहागर तालुकास्तरीय मेळावा न्यू इंग्लिश...

Read moreDetails

आबलोली येथील वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांचे निधन

Newspaper seller Shankar Salvi

गुहागर, ता. 15 :  तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे दुःखद निधन...

Read moreDetails

गणेशोत्सवानंतर आणखी लोक आमच्याकडे येतील

After Ganeshotsav party entry frenzy

तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर  गुहागर, ता. 14 : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर व तवसाळ गटातील दोन पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती, सरपंच यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही तर फक्त प्रवेशाची...

Read moreDetails

बौद्धजन नागरी सह. पतसंस्थेचा वर्धापन दिनी

गुहागर, ता. 13 : बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १७...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे रानभाजी महोत्सव

Wild Vegetable Festival at Regal College

गुहागर, ता. 13 : रिगल कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट शृंगारतळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रिगल कॉलेज शृंगारतळी येथे १२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सव, पाककला...

Read moreDetails

जागतिक छायाचित्रण दिन यावर्षी गुहागरात

World Photography Day

रत्नागिरी जिल्हा फोटो असोसिएशनच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्याचे ठिकाणी  17 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा  केला...

Read moreDetails

गुहागरची आमसभा 9 सप्टेंबरला

गुहागर, ता. 12 : पंचायत समिती गुहागरची सन २०२४-२०२५ या वित्तीय वर्षाची आमसभा दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी श्री. पुजा मंगल कार्यालय पाटपन्हाळे येथे आयोजित करण्यात आली आहे. ही आमसभा...

Read moreDetails

प्रा. शिक्षक बालक पालक संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Student appreciation by the Teacher-Parent Association

गुहागर. ता. 12 : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागर आयोजित बालक पालक शिक्षक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज...

Read moreDetails

शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने 11 महिलांना विषबाधा

Poisoning due to eating pedha

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरी मधून आणलेल्या पेढा खाल्ल्याने वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११  महिलांना विषबाधा झाली. यावेळी त्वरित त्यांना शृंगारतळीतील प्रो लाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी केले रक्षाबंधन

Students of Balbharti School performed Raksha Bandhan

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बालभारती पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनींनी गुहागर तहसीलदार, पोलीस निरीक्षक व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राख्या...

Read moreDetails

जमीनीचा मोबदला द्या अन्यथा उपोषणाला बसणार

यशवंत बाईत; शेतकऱ्यांच्या 610 हेक्टर जमीनाचा 30 वर्ष मोबदलाच नाही गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील अंजनवेल, कातळवाडी, वेलदुर घरटवाडी व रानवी येथील 292 शेतकऱ्यांची 610 हेक्टर जमीन एमआयडीसीने 1994 मध्ये...

Read moreDetails

गुहागर येथे श्रावण मास मंगळागौर स्पर्धा संपन्न

Mangalagaur competition at Guhagar

गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ आयोजित श्रावण मास मंगळागौर स्पर्धा 2025 हि मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये खिलाडी ग्रुप असगोली यांनी प्रथम क्रमांक पटकावले. या...

Read moreDetails

जिल्हास्तरीय आरती स्पर्धेत गुहागरचे सुरभी आरती मंडळ द्वितीय

Surbhi Aarti Mandal 2nd in District Level Competition

गुहागर, ता. 09 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित संगीत आरती स्पर्धेत गुहागर तालुक्यातील खालचापाट येथील सुरभी आरती मंडळाने द्वितीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेत 15 आरती मंडळानी सहभाग घेतला होता....

Read moreDetails
Page 1 of 158 1 2 158