• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत येथे भाजपाच्या वतीने नेत्र तपासणी व चष्मे वाटप

by Ganesh Dhanawade
September 20, 2020
in Old News
16 0
0
Palshet BJP
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा सप्ताह सुरू असुन त्यानिमित्ताने गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पालशेत येथे  मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
पालशेत बाजारपेठेतील गुहागरकर कॉम्प्लेक्समधे संपन्न झालेल्या या शिबीरात शासकीय नेत्र चिकीत्सा अधिकारी डॉ.दिनेश जोशी यांनी नेत्र तपासणी केली. या शिबीराची सुरूवात पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत,तालुका सरचिटणीस सचिन ओक, चिटणीस साईनाथ कळझुणकर, उपाध्यक्ष नाना पालकर, मंगेश रांगळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय मालप, महेश तोडणकर,मोहन पाटील, निलेश दाते,प्रविण दाते, विनायक गुहागरकर, राहूल सैतवडेकर,अमर जोशी उपस्थित होते.शिबीरात डॉ.दिनेश जोशी यांनी 75 रूग्णांची तपासणी केली. तपासणीमध्ये निदान झालेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व चष्मा वाटप भाजपाकडून करण्यात येणार आहे.

Tags: BJPGuhagarGuhagar NewsMarathi NewsModi BirthdayNews in GuhagarSeva Saptahटॉप न्युजताज्या बातम्यानरेंद्र मोदीनरेंद्र मोदी वाढदिवसमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.