• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरे गावात विविध विकासकामांची भूमिपूजने

by Ganesh Dhanawade
October 25, 2021
in Old News
17 0
0
आरे गावात विविध विकासकामांची भूमिपूजने
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील आरे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
Bhumi Pujan of various development works at Aarey was done by Zilla Parishad President Vikrant Bhaskar Jadhav.

यामध्ये आमदार स्थानिक कार्यक्रम अंतर्गत आरे कोलवठार येथे पाखाडी बांधणे, १५ वा वित्त आयोग कार्यक्रम सन २०२०/२१ अंतर्गत ग्रामपंचायत आरे वाकी येथील रमाकांत भोसले घर ते आरे मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, आरे भंडारवाडा दशरथ भोसले घर ते राम मंदिर येथे बंदिस्त गटार बांधणे या विकासकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर श्री दत्त मंदिर आरे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका प्रमुख सचिन बाईत, उपसभापती सिताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, विनायक मुळे, ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत महाजन, समीत घाणेकर, उपतालुका प्रमुख स्वप्नील भोसले, आरे शाखाप्रमुख लहू सुर्वे, प्रशांत भोसले, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ कलझुणकर, विजिता देवकर, विभाग प्रमुख शरद यादव, उपविभाग प्रमुख योगेश धामणस्कर, प्रशांत विचारे, संजय भोसले, संदिप देवकर, सुहास भोसले, दीनानाथ भोसले, सिध्दी सुर्वे, वैभव भोसले, उप अभियंता वैभव चौधरी, मंदार छत्रे आदी नागरिक उपस्थित होते.

Tags: Bhumi PujandevelopmentGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarPresident Vikrant Bhaskar JadhavworksZilla ParishadZilla Parishad President Vikrant Bhaskar Jadhavआमदारआरे वाकी ग्रामपंचायतग्रामपंचायतजिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधवटॉप न्युजताज्या बातम्याभूमिपूजनमराठी बातम्यालोकल न्युजविकास काम
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.