• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भजनी कलावंत किशोर भागडे यांचा सत्कार

by Manoj Bavdhankar
January 8, 2022
in Guhagar
17 0
0
भजनी कलावंत किशोर भागडे यांचा सत्कार
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान , 35 वर्ष प्रबोधन

गुहागर, ता. 8 : महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भजनी कलावंत व तमाशा कलावंत श्री किशोर भागडे यांचा नुकताच शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. Bhajani artist Kishor Bhagde felicitated

श्री. किशोर भागडे हे गेली 35 वर्ष किर्तन वाडी येथे सुश्राव्य संगीत भजनाच्या माध्यमातून व तमाशा या कलेच्या माध्यमातून जनतेचे मनोरंजन व प्रबोधन करीत आहेत तमाशामध्ये ते विविध भूमिका साकारत आहेत. ते स्वतः उत्तम भजनीबुवा आहेत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा  सहभाग असतो. गुहागर नंबर 1 या शाळेचे ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्याची दखल घेऊन महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे गुहागर तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. Bhajani artist Kishor Bhagde felicitated

यावेळी महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोज पाटील, समन्वयक नितीन घरट, पदाधिकारी क्षितिजा मोरे,  शाळा व्यवस्थापन समिती गुहागर नंबर एक च्या उपाध्यक्ष अवंती गमरे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन घुमे, मनीषा साटले आदी मान्यवर उपस्थित होते.Bhajani artist Kishor Bhagde felicitated

Tags: Bhajani artist Kishor Bhagde felicitatedGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.