• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar
17 0
0
किल्ला स्पर्धेत कीर्तनवाडीचा बांधावरचा कट्टा ग्रूप प्रथम
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहरप्रमुख निलेश मोरे यांच्या संकल्पनेतून गुहागर युवासेना आयोजित शहर मर्यादित किल्ला स्पर्धेत प्रथम क्रमांक बांधावरचा कट्टा ग्रूप कीर्तनवाडी यांनी तर द्वितीय क्रमांक शिवनेरी प्रतिष्ठान खालचापाट जांगळेवाडी यांनी पटकाविला.
Under the guidance of MLA Bhaskarsheth Jadhav And from the concept of Mayor Nilesh More In the city limited fort competition organized by Guhagar Yuvasena, the first place was won by Bandhavarcha Katta group Kirtanwadi and the second place was won by Shivneri Pratishthan Khalchapat Janglewadi.

या स्पर्धेत तृतीय क्रमांक राज अभिजित रायकर, उत्तेजनार्थ अथर्व प्रकाश रहाटे, निल मनोज बारटक्के, क्रांती चंद्रकांत साळवी यांनी प्राप्त केला. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा रंगमंदिर गुहागर हायस्कूल येथे पार पडला. यावेळी शहरप्रमुख निलेश मोरे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी न. पं बांधकाम सभापती दीपक कनगुटकर, माजी नगरसेवक सिद्धीविनायक जाधव, वाहतूक सेना संघटक सुरज सुर्वे, तालुका महिला संघटीका पारिजात कांबळे, शहर संघटिका सारिका कनगुटकर, युवासेना तालुका अधिकारी अमरदीप परचुरे, युवासेना शहरअधिकारी राकेश साखरकर, उपशहरप्रमुख मनीष मोरे, वाहतूक सेना उपशहर संघटक बाबू गुहागरकर, शाखाप्रमुख कल्पेश बागकर आदी उपस्थित होते.

Tags: Bandhavarcha Katta groupCompetitionGuhagarGuhagar NewsGuhagar YuvasenaguidanceMarathi NewsMLA Bhaskarsheth JadhavNews in GuhagarShivneri Pratishthan Khalchapatआमदार भास्करशेठ जाधवकिल्लाकिल्ला स्पर्धागुहागर युवासेनाटॉप न्युजताज्या बातम्याबांधावरचा कट्टा ग्रूपमराठी बातम्यालोकल न्युजशहरप्रमुखशिवनेरी प्रतिष्ठान खालचापाट
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.