• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मृत कोविड रुग्ण नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी

by Ganesh Dhanawade
April 28, 2021
in Old News
16 0
0
मृत कोविड रुग्ण नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रियाज ठाकूर यांचे तहसिलदारांना निवेदन

गुहागर : गुहागर रूग्णालयात मृत कोरोना रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करावी. रुग्णवाहिका नसल्याकारणाने मृत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहेत. त्यामुळे रूग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी गुहागर तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Should be made available Ambulances to transport the dead corona patient. Inconvenience to relatives of deceased patients due to lack of ambulance. Statement of Congress Guhagar taluka president Riyaz Thakur.

सध्या कोरोना विषाणूने सर्वच ठिकाणी थैमान घातले आहे. गुहागर तालुक्यात सुध्दा मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण सुरू आहे. अशावेळी रुग्णांना तालुक्यातील रूग्णालयामध्ये दाखल करावे लागत आहे. या रूग्णालयामध्ये एखादी व्यक्ती कोरोनाने मृत झाल्यास त्याचे पार्थिव त्यांच्या गावी पाठविण्यासाठी रूग्णवाहिका किंवा तत्सम वाहन उपलब्ध होत नाही. यामुळे नातवाईकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशा मृत कोविड रुग्ण नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करावी, अशी मागणी काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी गुहागर तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Tags: AmbulancesCongressCoronaCorona In GuhagarCorona NewsCovid19GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकाँग्रेसकोरोनाकोरोना बातम्याकोविड केअर सेंटरगुहागरातील कोरोनाटॉप न्युजतहसिलदारताज्या बातम्यामराठी बातम्यारूग्णवाहिकालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.