रत्नागिरी : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा(District Rural Development Agency), रत्नागिरी या कार्यालयाच्या अधिपत्यखाली चालविण्यात येणारे ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर(Tricem Training Center), आयटीआय आवार(ITI premises), नाचणे रोड(Nachane Road), रत्नागिरी येथे माहे जानेवारी २०२२ ते जून २०२२ या शैक्षणिक सत्रासाठी पुढील व्यवसायांचे प्रशिक्षण(Business training) सुरु करण्यात आले आहे. तरी ग्रामीण भागातील(Rural areas) दारिद्रय रेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक/युवतींना(young men / women) तसेच दारिद्रय रेषेवरील युवक,युवतींना तांत्रिक शिक्षणाचा(Technical education) लाभ घ्या. त्यासाठी 15 जानेवारी 2022 पर्यंत संपर्क साधा, असे आवाहन प्राचार्य, ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, रत्नागिरी यांनी केले आहे.
मोटार ॲड आर्मेचर रिवायंडिंग(Motor ad armature rewinding) साठी किमान शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) 7 वी पास, रिपेरिंग ॲड सर्व्हिसींग ऑफ रेडिओ ॲण्ड एसीडी(Repairing and servicing of radio and ACD), एलईडी टिव्ही(LED TV) साठी किमान शैक्षणिक पात्रता एसएससी(SSC) प्रवेशित, ऑफीस फर्निचर मेकींग ॲण्ड रिपेअरिंग(Office Furniture Making and Repairing) साठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास, हाऊस पाईप फिटींग(House pipe fittings) साठी किमान शैक्षणिक पात्रता. सर्व व्यवसायाचा कालावधी 6 महिने मुदतीचा असून संबधित व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळ(Maharashtra State Board of Education Examination), मुंबई यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात येऊन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
यामध्ये दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थीना दरमहा नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन सवलत मिळणार नाही. शासकीय नियमानुसार असणारे दरमहा शैक्षणिक शुल्क (फी) त्यांना भरावी लागेल. तसेच रत्नागिरी बाहेरील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी मध्ये राहण्यास वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संधित ग्रामपंचायत कार्यालय(Gram Panchayat Office) अथवा तालुका पंचायत समिती कार्यालय(Taluka Panchayat Samiti Office), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा(District Rural Development Agency), रत्नागिरी दू.क्र.02352-222530, ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर, आयटीआय आवार, नाचणे रोड, रत्नागिरी, मो.क्र.9881762526, 9421188957 येथे संपर्क साधावा.