• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात

by Ganesh Dhanawade
July 2, 2021
in Old News
16 1
0
झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील झोंबडी येथील माजी सैनिक मनोहर लांजेकर यांचे सुपुत्र अनिकेत लांजेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. सध्या तो बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री मध्ये प्रशिक्षण घेत आहे.    
Aniket Lanjekar, son of Manohar Lanjekar, a former soldier from Zombadi in the taluka, has been selected for the Indian Army. He is currently training in the Maratha Light Infantry at Belgaum.
भारतीय सैन्यदलात निवड झालेला अनिकेत त्याचे आजोबा कै. शंकर लांजेकर यांनीही भारतीय सैन्यदलात २५ वर्षे सेवा केली होती. तसेच त्याचे वडील मनोहर लांजेकर यांनीही १७ वर्षे सैन्य दलात सेवा बजावली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण झोंबडी गावी, दहावीपर्यंत शिक्षण देवघर हायस्कूल तर उच्च शिक्षण खरे ढेरे महाविद्यालय गुहागर येथे झाले. सध्या तो बी.एससी. च्या शेवटच्या वर्गात होता. त्याला लहानपणापासूनच सैन्य दलात सेवा करण्याची इच्छा होती. त्यानुसार त्याने मेहनतही केली होती. विविध क्रीडा क्षेत्रात त्याने प्रावीन्य प्राप्त केले होते. भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या अनिकेत याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Tags: former soldierGuhagarGuhagar NewsIndian ArmyMaratha Light Infantry at BelgaumMarathi NewsNews in Guhagarखरे ढेरे महाविद्यालयटॉप न्युजताज्या बातम्यादेवघर हायस्कूलबी.एससी.भारतीय सैन्य दलमराठा लाईट इन्फंट्रीमराठी बातम्यामाजी सैनिकलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.