गुहागर : तालुक्यातील आबलोली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनशेठ बाईत यांच्या नेतृत्वाखाली सभापती, पोलीस पाटील, उद्योजक, शिक्षक, युवक – युवती, महिला, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आबलोलीतील व्यापारी आदि चिपळूण पूरग्रस्थांच्या मदतीला धावले आहेत.
Under the leadership of Sachin Sheth Bait, president of Abloli traders association and Shiv Sena taluka chief, police Patil, entrepreneurs, teachers, youth, women, social workers, Gram Panchayat members and traders from Abloli have come to the aid of the flood victims.
आबलोली वासीयांनी चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरलेल्या घरे, दुकाने यांची साफसफाई करून त्यांना जीवनावश्यक वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्थांना आधार दिला. यावेळी श्रमदानासाठी गुहागर पंचायत समितीच्या सभापती सौ.पूर्वी निमूणकर, पोलीस पाटील महेश भाटकर, नरेश निमूणकर, प्रमोद गोणबरे, प्रमेय आर्यमाने, संतोष नेटके, महेश दिंडे, सूनिल दाते, अभय ओक, विकास साळवी, शुभम बाईत, ओंकार बाईत, ॠषीकेश बाईत, सागर रेपाळ, अनिकेत पागडे, आशिष भोसले, ॠषीकेश भोसले, संतोष करंजकर, संतोष गुरव, के.बी. ऊकार्डे, नकुल भंडारी, भैय्या निमूणकर, आतिष रेपाळ, सोनू खान, उमेश दिंडे, संजय डिंगणकर, विनायक पालशेतकर, विशाल नेटके, भरत लांडे, साईराज रेपाळ, पिंटू निमूणकर, आशिष भंडारी, दत्ताराम महाडिक, योगेश भाटकर, महेंद्र कारेकर, शशिकांत शिंदे, समिर शिंदे, स्वप्निल सुर्वे, अण्णा पागडे, केतन पागडे, मंथन हुमणे, शुभम चिंगडे, दिनेश नेटके, प्रमोदिनी नेटके, निशा ऊकार्डे, संजिवनी गुरसळे, अस्मिता रेपाळ, आंकिता रेपाळ, प्रिया रेपाळ, केतकी भंडारी, हर्षदा वैद्य, सुषमा नेटके, रविंद्र रेपाळ, कल्पेश आग्रे, नितेश वैष्णव, राजेंद्र काताळकर, दिनेश महाडिक, योगेश रेपाळ, बाबू दिंडे, आदिंनी सहभाग घेतला होता.