• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ताहिर ईलेव्हन गुहागर मुंबई प्रिमीयर लीगचा विजेता

by Mayuresh Patnakar
January 16, 2022
in Guhagar
17 0
0
Guhagar Mumbai Premier League

Guhagar Mumbai Premier League

34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संकलन / शब्दांकन : अनिल भुवड
गुहागर मुंबई प्रिमियर लिगच्या स्पर्धा (Guhagar Mumbai Premier League) पाणजू नायगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर पार पडल्या. स्पर्धेचे उद्‌घाटन कुणबी युवा गुहागरचे अध्यक्ष विवेक कातकर यांनी केले. स्पर्धेचा विजेता ताहिर इलेव्हन ठरला. उपविजेतेपद कोतळूक बॉईज संघाने पटकावले. तृतीय क्रमांक नक्ष इलेव्हन संघाने पटकावला.

कुणबी युवा संघटनेच्या गुहागर आणि मुंबईतील कार्यकर्त्यांनी गुहागर मुंबई प्रिमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथमच होणाऱ्या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अविनाश माटल, अनिल गोताड, निलेश खांबे, दिपक वाघे, रमेश भेकरे यांच्यासह पाणजू गावातील ग्रामस्थांनी मेहनत घेतली. Guhagar Mumbai Premier League

Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कुणबी युवाचे पदाधिकारी गिरीष बारस्कर, संतोष जैतापकर, रमेश आग्रे, दिनेश नवरत, मनोज डाफले एकनाथ बारस्कर उपस्थित होते. मुंबई व गुहागरमधील युवकांनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यासंबंधीत जागरूक राहु या. असा संदेश स्पर्धेतून देण्यात आला. Guhagar Mumbai Premier League

Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Guhagar Mumbai Premier League
Tags: Breaking NewsGuhagar Mumbai Premier LeagueGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarTop newsगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या बातम्यामराठी बातम्यास्थानिक बातम्या
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.