• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती साजरी

by Ganesh Dhanawade
December 26, 2021
in Guhagar
16 0
0
गुहागरात माजी पंतप्रधान वाजपेयी यांची जयंती साजरी
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका कार्यालयात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
Bharatiya Janata Party at Guhagar taluka office Bharat Ratna Former Prime Minister Atal Bihari Vajpayee was felicitated by offering a wreath to his statue.

यावेळी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, जेष्ठ कार्यकर्ते नगरसेवक गजानन वेल्हाळ, गटनेते उमेश भोसले, शहराध्यक्ष संगम मोरे, नगरसेवक मृणाल गोयथळे, युवा मोर्चा गुहागर तालुकाध्यक्ष नगरसेवक संजय मालप, शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, अतुल फडके, अमित जोशी, सतिश शिलधनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील बुथवर बुथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून जयंती उत्साहात साजरी केली.

Tags: Bharat Ratna Former Prime Minister Atal Bihari VajpayeeBharatiya Janata PartyfelicitateGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarstatueटॉप न्युजताज्या बातम्यातालुकाध्यक्ष निलेश सुर्वेपुष्पहारभारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यामाजी पंतप्रधान वाजपेयीलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.