• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने

by Ganesh Dhanawade
December 13, 2021
in Guhagar
28 0
0
खा. तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने
54
SHARES
155
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील आरे – वाकी – पिंपळवट व चिंचवाडी रस्त्याच्या कामाला निधी मंजूर झालेल्या कामांची भूमिपूजने पार पडली.
Justifying the birthday of National President of NCP Sharad Pawar Through MP Sunil Tatkare, the works sanctioned for Aare-Waki-Pimpalvat and Chinchwadi roads in Guhagar taluka were completed by Bhumi Puja.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामचंद्र हुमणे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत, विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव, सरपंच श्रीकांत महाजन, उपसरपंच शांताराम घडवले, महिला तालुकाध्यक्ष सौ. स्नेहा भागडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष मंदार कचरेकर, उपाध्यक्ष पांडुरंग पाते ,  महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. सुजाता बागकर, अंजनवेल पं. स. गण अध्यक्ष अशोक बने, माजी उपसरपंच साईनाथ कळझुणकर, सेक्रेटरी प्रदीप बेंडल, दीपक शिरधनकर, माजी पंचायत समिती सदस्य सौ. गायत्री जाधव, प्रभाकर धावडे, विठ्ठल धावडे , माजी सरपंच नरेश धावडे, माजी सरपंच प्रभाकर धावडे, ग्रा. पं. सदस्य सौ. वैशाली धावडे आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsJustifyMarathi NewsMP Sunil TatkareNational President of NCP Sharad PawarNews in Guhagarroad worksworks sanctionखासदार सुनील तटकरेगुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडलटॉप न्युजताज्या बातम्यातालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकरभूमिपूजनमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारलोकल न्युजविकासकाम
Share22SendTweet14
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.