गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना, सप्तकांची ओळख, राग, थाट, स्वररचना, आरोह-अवरोह याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
On behalf of Swarchaitanya Group Abloli in the taluka, new artists were guided in a dialogue and Pakhwaj workshop this Diwali. Buwa Sandeep Natuskar introduces newcomers to the interactive workshop He gave detailed guidance on the composition of the dialogues, identification of the saptaks, raga, that, composition, ascent and descent.
अभंग, बंदिश यांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. निखिल पांचाळ याने त्यांना तबलासाथ केली. पखवाज वादक सुरेश तिवरेकर यांनी पखवाज वादनातील बारकावे समजावून सांगितले.या कार्यक्रमाचे आयोजन स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने सदानंद पांचाळ, वासुदेव पांचाळ, गणपत पांचाळ, गिरीश पांचाळ, संदेश पांचाळ, गितेश पांचाळ,गौरव पांचाळ, प्रतिक्षा पांचाळ आदी सदस्यांनी केले होते.कार्यक्रमासाठी उपस्थितांचे गितेश पांचाळ यांनी आभार मानले.