• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 July 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

by Ganesh Dhanawade
December 14, 2021
in Guhagar, Old News
17 0
0
चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि सुरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे सहकारी विनोद चव्हाण, भाग्यवान बागकर, सतीश ठाकुर, जगन्नाथ भोसले, साहिल बागकर यांच्यावतीने चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित असणाऱ्या व उपचार घेणाऱ्या रुग्णांना, कर्मचाऱ्यांना फळवाटप करण्यात आले.
On the occasion of the birthday of Dinesh Vasant Bagkar, Taluka President of Guhagar Taluka Bharatiya Janata Party OBC Cell and former Deputy Panch of Sural Gram Panchayat, on behalf of his colleagues Vinod Chavan, Bhagyawan Bagkar, Satish Thakur, Jagannath Bhosale, Sahil Bagkar Fruits were distributed to the patients and staff at Chikhali Primary Health Center

दिनेश वसंत बागकर हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना गोरगरीबांना, अडलेल्या नडलेल्याना मदत करणे हा त्यांचा हातखंडा आहे. चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीतही बागकर यांनी मदतीचा सिंहाचा वाटा उचलला होता. सांस्कृतिक विभाग आणि लोककला जोपासण्यामध्ये  मोलाचा वाटा आहे. त्यांच्या जन्मदिनी सहकार्‍यांनी स्वयंप्रेरणेने चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये फळवाटप केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीमती वाडकर यांनी दिनेश बागकर यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in GuhagarSural Gram Panchayatओबीसी सेलचे तालुकाध्यक्षचिखली प्राथमिक आरोग्य केंद्रटॉप न्युजताज्या बातम्याप्राथमिक आरोग्य केंद्रफळवाटपभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.