• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Guhagar, Old News
21 0
0
अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार
41
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात लवकर या वाघाला पकडावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेले तीन महिने बिबट्याचा मुक्त संचार चालू असून अनेक गुरे मारली आहेत .
There is free movement of leopard at Khodade Deulwadi and there is an atmosphere of fear in the village. Ramakant Salvi’s ox in the village was attacked and killed by a leopard a few days back. The villagers have demanded that the forest department catch the tiger as soon as possible. In the last three months, leopards have been roaming free and many cattle have been killed.

तसेच तालुक्यातील वरवेली येथेही बिबट्याने घरातील पाळीव प्राण्यांना भक्ष्य केले आहे. पेवे खरेकोंड येथे पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला होता. एकंदरीत  तालुक्यात अनेक ठिकाणी भर दिवसा देखील बिबटे नागरीकांना दिसून येत आहेत. रात्रीच्यावेळी नागरीकांना घराबाहेर फिरणे धोकादायक झाले आहेत. बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होऊनसुध्दा वन विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

Tags: atmosphereattackcattlefearForest departmentGuhagarGuhagar NewskillLeopardMarathi NewsmovementNews in GuhagarTigervillageVillagersटॉप न्युजताज्या बातम्याबिबट्याबिबट्याचा हल्लाबैलमराठी बातम्यालोकल न्युजवनविभागवनविभाग अधिकारीवाघवातावरण
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.