• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धाचे आयोजन

by Ganesh Dhanawade
October 28, 2021
in Old News
17 0
0
गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धाचे आयोजन
33
SHARES
93
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : आमदार भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुहागर शहराध्यक्ष निलेश मोरे यांच्या कल्पनेतून दीपावली निमित्त गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Under the guidance of MLA Bhaskarrao Jadhav and the idea of ​​Guhagar City President Nilesh More, Guhagar Youth has organized a city limited fort competition on the occasion of Diwali.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २०२१/- व चषक, द्वितीय क्रमांकास ११२१/- व चषक, तर तृतीय क्रमांकास ७२१/- व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. स्पर्धा फक्त गुहागर शहर मर्यादित आहे. किल्ला प्रतिकृतीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असावी, किल्ला पर्यावरण पूरक असावा, किल्ला पूर्ण झाल्यावर किल्ल्याचा फोटो व किल्ल्यासोबत एक फोटो, तसेच स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता व संपर्क नंबर पाठवावा.
तरी इच्छुक स्पर्धकांनी ५ नोव्हेंबर पर्यंत राकेश साखरकर ९७६४५५८४६४, अमरदीप परचुरे ९६७३३५०५३०, राज विखारे ७५०७५०९५५७, समीर कनगुटकर ९३०७२१९८५९ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: cityDiwaliFort CompetitionGuhagar​​Guhagar City President Nilesh MoreGuhagar NewsGuhagar YuvasenaguidanceMarathi NewsMLA Bhaskarrao JadhavNews in Guhagaroccasionआमदार भास्करराव जाधवकिल्ला स्पर्धागुहागर युवासेनागुहागर शहराध्यक्ष निलेश मोरेटॉप न्युजताज्या बातम्यादीपावलीमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.