• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गिमवी देवघरचे माजी सरपंच दिलीप जाधव यांचे निधन

by Ganesh Dhanawade
October 24, 2021
in Old News
16 1
0
गिमवी देवघरचे माजी सरपंच दिलीप जाधव यांचे निधन
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : गिमवी – देवघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप मारूती जाधव याचे नुकतेच दुखःद निधन झाले.
Gimvi – Devghar maji Sarpanch of Deoghar Gram Panchayat And village social activist Dilip Maruti Jadhav passed away tragically recently.

कै. दिलीप जाधव हे आदर्श शिक्षण संस्था देवघर पंचक्रोशीचे जेष्ठ संचालक व शालेय शिक्षण समीतीचे सभापती होते. सहकारी सोसायटीचे चेअरमन होते. सरपंच म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. गिमवी शिवसेना शाखेचे ते शाखाप्रमुख होते. लिखाणाची आवड म्हणून त्यांनी मुक्त बातमीदार म्हणूनही काम केले आहे. आमदार भास्कर जाधव यांचे ते जवळचे सहकारी होते. गुहागर तालुका मराठा क्षत्रिय समाज ते आजिव सदस्य होते. राजकारणाबरोबर समाज कार्यातही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्याचे बारावे उत्तर कार्य गुहागर तालुक्यातील गिमवी येथे २४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी झाले.

Tags: Gimvi - DevgharGram PanchayatGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarsocial activisttragicallyvillageआदर्श शिक्षण संस्था देवघरआमदार भास्कर जाधवगुहागर तालुका मराठा क्षत्रिय समाजगुहागर तालुका शिवसेनाटॉप न्युजताज्या बातम्याबातमीदारमराठी बातम्यामाजी सरपंच दिलीप जाधवराजकारणलोकल न्युजशालेय शिक्षण समीतीशिवसेनासरपंचसहकारी सोसायटीसामाजिक कार्यकर्ते
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.