• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुयश कॉम्प्युटर सेंटरला तहसिलदार प्रतिभा वराळे यांची भेट

by Ganesh Dhanawade
August 28, 2021
in Old News
19 0
0
सुयश कॉम्प्युटर सेंटरला तहसिलदार प्रतिभा वराळे यांची भेट
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला गुहागरच्या नूतन तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक संदेश साळवी , संचालीका सौ. सावी यांनी तहसिलदार मॅडम यांचे स्वागत करुन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .
Mrs. Pratibha Varale, New Tehsildar of Guhagar paid a visited on Suyash Computer Center at Abloli in the taluka. Savi Salvi welcomed the tehsildar and felicitated her with a shawl, coconut and a bouquet of flowers.

यावेळी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी सुयश कॉम्प्युटर सेंटर मधील शैक्षणिक व विवीध सामाजिक उपक्रमांची माहिती घेऊन कौतूक केले तसेच विद्यार्थांसाठी करीयर मार्गदर्शन आणि महिलांसाठी उपदेशक शिबीर घेण्याचे नियोजन संदर्भात आपले प्रामूख्याने सहकार्य राहिल विद्यार्थी , शेतकरी , मजूरी करणारे पालक यांचे विवीध प्रकारचे दाखले व शासकिय कोणतीही कामे प्रलंबीत ठेऊ नका अशी सूचना करुन तहसिलदार कार्यालयातील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वासही तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे यांनी व्यक्त केला .
यावेळी तहसिलदार सौ.प्रतिभा वराळे , वेलदूरचे तलाठी डि.एन.आदलींग , शीरचे तलाठी एस.बी. राठोड , आबलोलीचे पोलीस पाटिल महेश भाटकर , सॉफ्ट टच हट इंजीनीयरींग सर्वीसेसचे संस्थापक समीर साळवी , सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक संदेश साळवी , संचालीका सौ. सावी साळवी  , प्रविण आचरेकर , शुभम सावंत , रोहन शिर्के आदी.उपस्थीत होते .

Tags: felicitatedGuhagarGuhagar NewsMarathi NewsNew TehsildarNews in GuhagarSuyash Computer Centerकरीयर मार्गदर्शनटॉप न्युजतहसिलदारतहसिलदार प्रतिभा वराळेताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसुयश कॉम्प्युटर सेंटर
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.