• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत, निगंडुळ गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश

by Ganesh Dhanawade
August 18, 2021
in Old News
16 1
0
पालशेत, निगंडुळ गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पालशेत व निगंडुळ गावातील तरुणांनी मनसे मध्ये प्रवेश केला.
On the occasion of Independence Day Youths from Palshet and Nigandul villages enter MNS under the leadership of MNS Guhagar taluka president Vinod Janwalkar
गुहागर तालुक्यातील चिखली जनसंपर्क कार्यालय येथे पक्षप्रवेशचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद जाणवळकर, प्रमोद गांधी, मयुरी महेश शिगवण, संजय भुवड, दिनेश निवाते, प्रसाद विखारे, कौस्तुभ कोपरकर, निलेश गमरे, आदित्य मुकनाक आदी  उपस्थित होते.
यावेळी मनसेच्या नवनियुक्त पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. तेजस कणगुटकर – पालशेत शाखा अध्यक्ष, हरेश पटेकर – पालशेत उपशाखा अध्यक्ष, अनिकेत भुवड – निगुंडळ उपशाखा अध्यक्ष, तुषार शिरकर – निगुंडळ गट अध्यक्ष यांचा समावेश आहे. तसेच तनिष पाटील, शरद पालशेतकर, आकेश तांडेल, हरेश पटेकर, तेजस कणगुटकर, अजित आग्रे, योगेश पाटील, तुषार शिरकर, अनिकेत भुवड, अक्षय भागवत, समर्थ केंबळे, संदीप केंबळे, अनिरुद्ध भुवड, उमेश शिगवण आदींनी मनसेमध्ये प्रवेश केला.

Tags: GuhagarGuhagar NewsIndependence DayMarathi NewsMNSMNS Guhagar taluka president Vinod JanwalkarNews in GuhagarvillageYoungstersYouthsगुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचिखली जनसंपर्क कार्यालयटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनारत्नागिरी जिल्हा संपर्कराज ठाकरेलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.