• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर – वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजवल्यास वृक्षारोपण करू

by Ganesh Dhanawade
August 16, 2021
in Old News
17 0
0
गुहागर – वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजवल्यास वृक्षारोपण करू
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

गुहागर : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे याआधी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही या मार्गावरील खड्डे जैसे थे प्रमाणे असून वाहनचालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांची भेट घेऊन गणपतीपूर्वी मार्गावरील सर्व खड्डे बुजवा अन्यथा खड्ड्यात वृक्षारोपण करू असा इशारा देण्यात आला आहे.
गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता श्रीमती निकम यांची भेट घेऊन गुहागर शहरातील  वेलदुर – गुहागर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल चर्चा केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर खड्डे भरले जातील असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. मंदार  कचरेकर, श्री. श्रीधर बागकर, श्री. तुषार सुर्वे आदी उपस्थित होते.


There are many big potholes on the road from Guhagar market to Veldur. These rocks have also caused accidents in the past. The idea has been given to the Public Works Department from time to time. However, even after that, the potholes on this road are still the same and as the drivers have to travel on the wire, the NCP office bearers have been advised to meet the Deputy Engineer of Public Works Department and fill all the potholes on the road before Ganpati, Otherwise we have been warned to plant trees in the pit.

Tags: Deputy EngineerDeputy Engineer of Public Works DepartmentGuhagarGuhagar NewsMarathi NewsNCP officeNews in Guhagarplant treesPublic Works Departmentउपअभियंतागुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजसार्वजनिक बांधकाम विभाग
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.