• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

by Manoj Bavdhankar
September 3, 2020
in Old News
17 0
0
तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

03.09.2020
गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या अनुजा जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावचे उपसरपंच जयेश बोबले, माजी उपसरपंच  डिंगणकर, तनाळी गावचे माजी अध्यक्ष काशिनाथ बोबले, तनाळीचे शिवसेना शाखाप्रमुख सुधाकरजाधव, माजी सभापती पप्या चव्हाण व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाडीच्या वतीने अनुजा जितेंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात आले. तसेच गावाच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उपसरपंच जयेश बोबले यांनी केले.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.