• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी रियाज ठाकूर

by Ganesh Dhanawade
September 3, 2020
in Old News
18 0
0
Riyaj Thakur
36
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना जिल्हाप्रमुखपदी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते रियाज हुसैन ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचे पत्र छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांच्या आदेशानुसार त्यांना देण्यात आलेले आहे.
या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, 18 पगडजाती, 12 बलुतेदार, 6 आलुतेदार यांना एका छत्राखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले कार्य आपल्या हातून घडो. जनतेच्या न्याय व हक्कांसाठी संघटनेचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपल्या हातून घडो. गाव तिथे शाखा, शाखा तिथे कार्यकर्ता जोडण्याचे काम आपल्या हातून होवो.
संघटनेच्या अपेक्षांप्रमाणे आपल्याकडून कार्य घडेल अशा शुभेच्छा हे नियुक्तीपत्र प्रदान करताना राज्य समन्वयक पुष्पा जगताप यांनी  रियाज ठाकूर यांना दिल्या.  ठाकूर यांच्या नियुक्तीबाबत गुहागर तालुकावासीयांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.