• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनतर्फे स्वच्छता मोहीम

by Ganesh Dhanawade
July 30, 2021
in Old News
16 0
0
गुहागरच्या जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनतर्फे स्वच्छता मोहीम
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : चिपळूण महापुरात नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशावेळी मदतीचा हात म्हणून जगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनच्यावतीने चिपळूण पूरग्रस्त भागातील मुरादपूर गंधारेश्वर मंदिर, पेठमाप तांबट आणि परिसर तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या संदेशाप्रमाणे स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहीमेत खेड व गुहागर तालुक्यातील संस्थांनचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
Citizens have been severely affected in the Chiplun floods. As a helping hand, Jagadguru Narendracharya Maharaj Sansthan cleaned the Muradpur Gandhareshwar temple, Pethmap Tambat and the area in the flood-hit area of ​​Chiplun as per the message “You live, live another”. Activists and office bearers of institutions in Khed and Guhagar talukas had participated in this cleaning campaign.
यावेळी मुख्य पिठ युवा निरीक्षक श्री. अविनाश जागुष्टे, पिठ धर्मक्षेत्र प्रमुख श्री. दत्तात्रय मोरे, प्रभारी निरीक्षक श्री. सुनील वीर, जिल्हा अध्यक्ष श्री बाळकृष्ण चव्हाण,जिल्हा महिला अध्यक्ष सौ.सिध्दी दुर्गवळी, जिल्हा सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. विलास बेंद्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. विनायक पोळेकर, आणि जिल्हा सेवा समिती व तालुका सेवा समितीचे आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsJagadguru Narendracharya Maharaj SansthanMarathi NewsMuradpur Gandhareshwar TempleNews in GuhagarPethmap Tambatगद्गुरू नरेंद्रच्यार्य महाराज संस्थांनचिपळूण पूरग्रस्तजिल्हा सेवा समिती तालुका सेवा समितीटॉप न्युजताज्या बातम्यातुम्ही जगादुसऱ्याला जगवापेठमाप तांबटमराठी बातम्यामहापुरमुरादपूर गंधारेश्वर मंदिरलोकल न्युजस्वच्छता मोहीम
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.