• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे घेतली पूरग्रस्तांची दखल

by Ganesh Dhanawade
July 29, 2021
in Old News
16 0
0
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे घेतली पूरग्रस्तांची दखल
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : चिपळूण शहरांमध्ये आलेल्या पूरस्थितीची दखल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सचिव न्यायाधीश श्री. सामंत यांनी घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक सहकार्य करणाऱ्या संस्थांना मदतीसाठी आवाहन केले आहे.
Notice the precedent in the Chiplun cities District Legal Services Authority and Secretary Judge Shri. Taken by Samantha He has appealed to various social co-operative organizations in the district for help
या आवाहनाप्रमाणे चिपळूण न्यायालयाचे न्यायाधीश मोमीन  यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र महाराज चारीटेबल ट्रस्ट यांनी दिलेल्या अन्नधान्याच्या किटचे योग्य पद्धतीने नियोजन करून गरजू लोकांना वाटप करण्यात आले. यावेळी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश श्री. मोमीन, तालुका न्यायाधीश श्रीमती पावसकर, श्रीमती माने, श्री नरेंद्र महाराज देवस्थानचे संचालक वायभासे, धर्मादाय विभागाचे कमिशनर श्री. ठसाळे, कायदा साथी अलंकार विखारे, जिल्हा विधी सेवा समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Tags: District Legal Services Authority and SecretaryGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarorganizationssocial co-operativeचिपळूण न्यायालयजिल्हा विधी सेवा प्राधिकरणटॉप न्युजताज्या बातम्यानरेंद्र महाराज चारीटेबल ट्रस्टन्यायाधीशमराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.