• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांचा राजीनामा

by Ganesh Dhanawade
July 27, 2021
in Old News
16 0
0
आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : काही वैयक्तिक व व्यवसायिक अडचणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुहागर विधानसभा मतदार संघाचे क्षेत्र उपाध्यक्ष दीपक जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कडे दिला आहे.
Due to some personal and business difficulties, NCP’s Guhagar Assembly constituency vice-president Deepak Jadhav has tendered his resignation to district president Babaji Jadhav.
या पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काम करत असताना तालुक्यातील तमाम जनतेचं सहकार्य मिळालं. तसेच पक्षाने मला हे पद दिले. त्याबद्दल मी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मी आभारी आहे. आजपर्यंत पक्षासाठी तालुका तसेच जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने जीव ओतून काम केले, यापुढेही पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी काम करीत राहीन याबद्दल खात्री देतो. मी पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यावर नाराजी नसून हा निर्णय माझा वैयक्तिक आहे. तरी माझा सदर राजीनामा लवकरात लवकर स्विकारावा, अशी विनंती दीपक जाधव यांनी पत्रातून केली आहे.

Tags: assembly constituency constituency vice-presidentGuhagarGuhagar NewsMarathi NewsNCP's GuhagarNews in Guhagarresignevice-presidentगुहागर विधानसभा मतदार संघजिल्हाध्यक्षजिल्हाध्यक्ष बाबाजी जाधवटॉप न्युजताज्या बातम्यादीपक जाधवमराठी बातम्याराजीनामाराष्ट्रवादीराष्ट्रवादी काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.