• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप

by Ganesh Dhanawade
June 21, 2021
in Old News
16 0
0
मनसेतर्फे ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वाटप
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संदिप फडकले व तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांच्या विशेष प्रयत्नाने गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर- वाडदई, जानवळे, तळवली, चिंद्रावळे आदी ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पीपीई किटचे वितरण करण्यात आले.
Maharashtra Navnirman Sena’s Maharashtra State General Secretary Vaibhav Khedekar, MNS General Secretary Dr. Manoj Chavan, Ratnagiri District General Secretary Sandeep Phadkale and Taluka President Vinod Janwalkar due to their special efforts. Sanitizers and PPE kits were distributed to Gram Panchayats like Velneshwar-Waddai, Janwale, Talwali, Chindrawale in Guhagar taluka.
या कार्यक्रमाला मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष राजेंद्र गडदे, तेजस पोफळे, किरण गडदे, सिद्धेश सूर्वे, संजय भुवड, प्रीतम सुर्वे रुपेश घवाळे, कौस्तुभ कोपरकर, दिनेश निवाते, संकेत खांबे, वेळणेश्वर ग्रामपंचायतचे सरपंच चैतन्य धोपावकर, सदस्य नितीन पोळेकर, सुप्रिया उदय आरवलकर, उदय आरवलकर, प्रविण कनगुटकर आदी उपस्थित होते.
वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडलेल्या वितरण कार्यक्रमात सरपंच चैतन्य धोपावकर म्हणाले, कोरोना काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक समाजपयोगी कामे केली आहेत.  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायतींना सॅनिटायझर व पी.पी.ई. किटचे वितरण केल्याबद्दल आभार मानले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMNSNews in Guhagarकोरोनाकोरोना बातम्याकोरोना महामारीकोरोना योद्धागुहागरातील कोरोनाग्रामपंचायतीटॉप न्युजताज्या बातम्यापीपीई किटमनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युजविनोद जानवलकर
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.