• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण

by Ganesh Dhanawade
June 14, 2021
in Old News
16 0
0
आबलोलीत बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनानिमित्त बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत 5 ते 20 जून या पंधरवड्यात वृक्षारोपण अभियानांतर्गत निर्मल ग्रांपचायत आबलोली व जिल्हापरिषद केंद्र शाळा आबलोली नं. 1 येथील परिसरात गुहागर तालुका समतादूत शितल संग्राम पाटील यांच्या मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
Nirmal Gram Panchayat Abloli and Zilla Parishad Kendra School Abloli no.1 The tree planting program was carried out in the area at through Guhagar taluka Samatadoot Shital Sangram Patil.
या कार्यक्रमाला आबलोलीचे सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बी. बी. सुर्यवंशी, समतादूत शितल पाटिल,  गुहागर तालुका वनपाल श्री. ए. एन. निमकर, एस. व्हि. शेट्टे, वनपाल अरविंद मांडवकर, वनरक्षक श्री. झुंडगे, मंडळ अधिकारी श्री. एस. पी. गवळी, आबलोली तलाठी आनंद काजरोळकर, शिवणे तलाठी शुभम जाधव, कुडली तलाठी विनोद जोशी,  ग्रामपंचायत सदस्या सौ. मिनल कदम, पूजा कारेकर,  साक्षी रेपाळ, मुग्धा पागडे, आशिष भोसले,  योगेश भोसले, अमोल शिर्के,  मुख्याध्यापीका श्रीमती प्रिया गुहागरकर, संतोष मुंडेकर आदी  उपस्थिती होते.
यावेळी समतादूत शितल पाटील यांनी झाडे लावा झाडे जगवा या विषयी माहिती देऊन प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावून त्याचे मुलाप्रमाणे संगोपण करावे असे आवाहन केले. तर ग्रामसेवक श्री. सुर्यवंशी यांनी वृक्ष लागवडीचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले.

Tags: GuhagarGuhagar NewsGuhagar taluka SamatadootMarathi NewsNews in GuhagarPlantationtree plantingझाडे लावा झाडे जगवाटॉप न्युजताज्या बातम्यापर्यावरण दिनमराठी बातम्यालोकल न्युजवृक्षारोपण
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.