आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांची मागणी
गुहागर : सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाला हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांनी केली आहे.
Republican Party of India district president Suresh Sawant has demanded that to the Chippeairport in Sindhudurg district be named after the late Hindu heart emperor Balasaheb Thackeray.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणातील जनतेवर फार प्रेम होते. म्हणून युतीच्या काळात कोकणातील दोन मुख्यमंत्री झाले हे कोकणातील जनता कधीहि विसरणार नाही. मुंबईतील मराठी माणसाला अनेक पदे देऊन सन्मानित केले. बाळासाहेबांचे कोकणी माणसावरील असलेल्या उपकाराचे ओझे थोडे कमी करण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सिंधुदूर्गातील चिपी विमानतळाला नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.