• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

by Ganesh Dhanawade
April 14, 2021
in Old News
16 0
0
वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशानंतर अनावश्यकपणे बाजारात फिरणाऱ्या 23 वाहनचालक व 7 दुकानदारांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर दंडात्मक वसूल केली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात मिनी लॉकडाऊन जारी केला आहे. त्यामध्ये शनिवारी व रविवारी संपूर्ण कडकडीत बंद ठेवून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज बुधवारी रात्रीपासून 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू होणार आहे. मिनी लॉकडाउनमध्ये काही तरुण अनावश्यकपणे रस्त्यावर वाहनाने फेरफटका मारत असल्याने पोलिसांनी गुहागर व शृंगारतळीतील बाजारपेठेत कारवाई केली. 23 वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. तर विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  तसेच मंगळवारी बंदी आदेश असतानाही शृंगारतळी येथे सहा व गुहागर शहरात एक दुकान उघडे ठेवण्यात आल्याने या दुकानदारांवर कारवाई करून त्यांच्यावर प्रत्येकी एक हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकोरोनागुहागर पोलिसगुहागरातील कोरोनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालॉकडाऊनलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.