• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार

by Ganesh Dhanawade
February 9, 2021
in Old News
16 0
0
आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. त्यानंतर गुहागर शहरात बैठक व विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या आमदार श्री. जाधव यांची आरजीपीपीएलमधील कर्मचाऱ्यांनी आ. जाधव यांचे आभार मानले.
यावेळी आरजीपीपीएल कर्मचारी प्रणय मोरे, मयुरेश डेरे, विशाल भोसले, प्रवीण रहाटे, नितीन दीक्षित, शीतल पाटील, नेताजी पाटील, निलेश पदाले, अंकुश पागडे, धनंजय भाटकर,  प्रवीण  वेल्हाळ, अभिजित खडपे, गौरव भिंगार्डे, शाम घाडे, प्रसन्न कामत,  धीरज कदम, सौरभ मपारा, मुक्तानंद वरवडेकर, दिनेश गोंधळेकर, रूपेश फटकारे, संजय पावसकर आदी या कर्मचाऱ्यांचनी भेट घेतली आणि त्यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. महेश नाटेकर, श्री. विनायक मुळे, माजी नगराध्यक्ष श्री. जयदेव मोरे, शहर प्रमुख श्री नीलेश मोरे, श्री. विनायक जाधव, श्री. दिपक कनगुटकर आदी उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarshivsenaआमदार भास्कर जाधवआरजीपीपीएलटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यारत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीलोकल न्युजशिवसेना
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.