• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

by Ganesh Dhanawade
December 16, 2020
in Old News
16 0
0
गुहागरातील २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्यातील सत्ता समिकरणामुळे अनेक ठिकाणी बदलाचे वारे

गुहागर : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे राज्यातील सत्ता समीकरणामुळे यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर मोठे बदल पहावयास मिळणार आहेत.
तालुक्यातील कोंड कारुळ, रानवी, भातगाव, तळवली, निगुंडळ, पालपेणे, नरवण, पिंपर, मळण, वेळनेश्वर, जामसुत, मासू, मुंढर, काजुली, शिवणे, गोळेवाडी, अडूर, पडवे, काताळे, उमराठ, कुडली, खामशेत, साखळी बुद्रुक, साखळी अगर, पेवे, कोळवली,  गिमवी आधी २९ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
दिनांक २३ ते ३० डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करणे, ३१ रोजी ११ वाजता नामनिर्देशन पत्र छाननी, दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० दुपारी ३ वाजता नामनिर्देशनपत्रे मागे घेणे, त्यादिवशी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक असल्यास मतदान, १८ रोजी मतमोजणीचा कार्यक्रम होणार आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarग्रामपंचायतटॉप न्युजताज्या बातम्यानिवडणूक आयोगमराठी बातम्यालोकल न्युजसार्वत्रिक निवडणुक
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.