• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ

by Ganesh Dhanawade
October 21, 2020
in Old News
42 0
0
ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन वर्कशॉपचा शुभारंभ
82
SHARES
234
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ओंकार वरंडे याचे नव्या व्यवसायात प्रदार्पण

गुहागर : तालुक्यातील प्रसिद्ध विमा प्रतिनिधी संतोष वरंडे व गुहागर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे यांचा सुपुत्र ओंकार वरंडे याने वरवेली येथे सुरू केलेल्या ओंकार इंजीनियरिंग सोल्युशन या वर्कशॉपचे उद्घाटन वरवेली ग्रामपंचायत सरपंच पूनम रावणंग व मानकरी जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारच्या फॅब्रिकेशन वर्क, लेथ मशीन, कस्टम मशीन वरील सर्व कामे केली जाणार आहेत. ओंकारला या व्यवसायातील चांगला अनुभव आहे. या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर, शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. संकेत साळवी, वैद्य ऑटोमोबाईलचे प्रसाद वैद्य, उद्योजक माधव ओक, प्रकाश भावे, आयडिबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. राहुल पाटील, सचिन मुसळे, जीवनश्री प्रतिष्ठानचे विजय सावंत, सिद्धिविनायक जाधव, निलेश गोयथळे, नितीन बेंडल, मनोज बोले, अमित मालप, शामकांत खातू, सुधाकर कांबळे, प्रशांत कांबळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा गुहागरच्या शिल्पा भहनजी, उदय रावणंग, श्री कॉम्प्युटसचे संतोष मोरे, केतन वरंडे, नगरसेविका सुजाता बागकर, श्रीधर बागकर, नगरसेवक विकास मालप, राहुल कनगुटकर, भारतीय आयुर्विमा चिपळूण शाखेचे अध्यक्ष अनंत भाटवडेकर, शशिधर कान्हेरे, विवेक जोशी, ऋषिकेश तवसाळकर, शेखर विचारे, शशिकांत दाभोलकर, जयदेव मोरे, प्रदीप बेंडल, किशोर तांबट, अमित मोरे, डॉ. मयुरेश बेंडल आदीसह संवाद परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarओंकार इंजीनियरिंग सोल्युशनओंकार वरंडेगुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसजीवनश्री प्रतिष्ठानटॉप न्युजताज्या बातम्याप्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयभारतीय आयुर्विमा चिपळूणमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसलोकल न्युजवैद्य ऑटोमोबाईलशिवतेज फाउंडेशनसंतोष वरंडे
Share33SendTweet21
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.