• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

by Ganesh Dhanawade
January 9, 2021
in Old News
16 0
0
कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फ़े ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने  राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार असून इयत्ता पहिली ते पाचवी पहिला गट तर सहावी ते आठवी दुसरा गट असणार आहे.पहिल्या गटासाठी सावित्रीबाई फुले यांचे कार्य हा विषय असून त्यासाठी अडीच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून  मधुरा वैभवकुमार पवार- ८४१२०५३४७६ या नंबर वर पाठवावा तसेच दुसऱ्या गटासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य हा विषय असून त्यासाठी चार मिनिटांचा व्हिडिओ तयार करून प्रमोदिनी सुहास गायकवाड- ९४२११००१४६ या नंबर वर पाठवावा.सदर स्पर्धा प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीसाठी होणार असून विद्यार्थ्यांनी १५ जानेवारी २०२१ पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व वाचनीय पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत तालुक्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष सुहास गायकवाड, सचिव प्रकाश गोरे यांनी केले आहे.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarअहिल्याबाई होळकरकास्ट्राईब शिक्षक संघटनाटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्याराष्ट्रमाता जिजाऊलोकल न्युजसावित्रीबाई फुले
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.