भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल
गुहागर, ता. 17 : आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाली होती. आज भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ...
गुहागर, ता. 17 : आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाली होती. आज भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ...
गुहागर, ता. 17 : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कमवा आणि शिका हा उपक्रम घेण्यात ...
तालुकाध्यक्ष साहिल आरेकर गुहागर, ता. 17 : महायुतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडलेला नाही..., परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी ...
गुहागर, ता. 17 : गुहागर पोलीस ठाणे येथे वार्षिक निरीक्षण तपासणी अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक सो रत्नागिरी यांनी गुहागर पोलीस ठाणेस भेट देऊन परेड निरीक्षण तसेच दप्तर तपासणी घेण्यात आली. ...
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत चे निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल ...
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना शनिवारी-रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार मुंबई, ता. 15 : आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज ...
जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा गुहागर, ता. 15 : कोकणातील पर्यटन नकाशावर वेगाने झेपावत असलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्याचा दर्जा आणि विकासकामांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गुहागर समुद्र ...
गुहागर, ता. 15 : जि. प.पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, वेलदूर नवानगर येथे १४ नोव्हेंबर रोजी 'बालदिन' मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून साजरा ...
गुहागर, ता. 15 : रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे आर्या मंदार गोयथळे व विवेक राजेंद्र बाणे या जोडीने प्रथम क्रमांक ...
राजकीय पक्षांना धक्का देत अपक्ष उमेदवारांने केला उमेदवारी अर्ज दाखल गुहागर, ता. 14 : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता ही लागली त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात ...
गुहागर, ता. 14 : बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्यावतीने संस्थेमधील सदस्य, गावातील, मुंबईस्थित भावकीमधील मागील दोन वर्षांतील माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत या बोर्ड परीक्षा आणि पदविका ...
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धोपावे शाळा क्र. १ येथे उद्घाटन गुहागर, ता. 14 : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत धोपावे-तेटले यांच्या वतीने धोपावे शाळा क्र. १ येथे नव्या वाचनालयाचे ...
ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलतर्फे दि. 16 रोजी आयोजन गुहागर. ता. 13 : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड ( रत्नागिरी ) संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल, ...
दि. 13 रोजी श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयातर्फे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय रत्नागिरी या रुग्णालयाच्या वतीने मोफत सिटी स्कॅन आणि मोफत मोतीबिंदू ...
रामचंद्र केळकर; जिल्ह्यातून १७ नोव्हेंबरला कर्मचारी सहभागी होणार रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित ...
गुहागर, ता. 11: गुहागर शहरातील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या मदतीने नगरपंचायत निवडणुकीत 2 ते 3 जागांवर आपला उमेदवार उभा करणार आहेत. या वृत्ताला अधिकृतपणे मनसे पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र ...
गुहागर, ता. 12 : नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन काही दिवस झाले. दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. मात्र गेले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. ...
पद्माकर आरेकर, निवडणूकीमध्ये उमेदवारच उभा करणार नाही गुहागर, ता. 11 : कोणत्याही निवडणुकीत गुहागर तालुक्यात मजबूत अलेल्या राष्ट्रवादीला (श.प.) आघाडीचे नेतृत्त्व दुय्यम स्थान देते. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली तरी कोणतेच ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रुखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे संयुक्त विद्यमाने या वर्षीही कार्तिकी एकादशी महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात ...
गुहागर, ता. 11 : येथील ग्रामदेवत श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या वतीने मंदिरात देव दिवाळी उत्सव शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या देव दिवाळी उत्सवानिमित्त विविध ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.