आरजीपीपीएल मधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती
सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित ...
सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of ...
रत्नागिरी, ता. 16 : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका ...
२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल ...
पाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी ...
तावडे भवनचा वर्धापनदिन; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी, ता.15 : आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक ...
गुहागर, ता. 15 : कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सेवा करून ...
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प ...
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे ...
आबलोलीचे श्रेयश विचारे, तन्वी मोरे, तर गुहागरची अनघा साटले तालुक्यात अव्वल गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त ...
गुहागर, ता. 14 : मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सी. बी. एस. ई. बोर्डाच्या इ. 12 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या इ.12वी वाणिज्य शाखेतील ...
रत्नागिरी, ता. 14 : महाराष्ट्र राज्यातील १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी समुच्चयक सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ...
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मा.ल.भा.हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या प्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 87 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य विद्यार्थी 17, ...
गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी गुहागर, ता. 13 : गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून मिळावे या मागणीसाठी सातत्याने नागरिक स्थानिक प्रशासनाकडे ...
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या विद्यालयातील इयत्ता १० वी सन १९२४-२५ चा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या विद्यालयातील एकुण ...
सुरक्षा दलाची मोठी कारवाई नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून ...
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 168 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16 ...
कोकणचा सांस्कृतिक मानबिंदू ,चिपळूणचे वैभव शिरीष दामले, रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सतत काही ना काही घडामोडी होत असतात. मात्र त्यातील आनंदाने दखल घ्यावी, अशा फारच कमी असतात. सर्वसाधारण मनोरंजनापलीकडे जाऊन ...
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ६ मोठे निर्णय मुंबई, ता. 13 : राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यामध्ये, 6 महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यात फिरते ...
कोकण विभाग अव्वल; तर यंदाही मुलींचीच बाजी पुणे, ता. 13 : राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.