Tag: Maharashtra

Thiya agitation of Guhagar citizens

गुहागरच्या संतप्त नागरिकांचे 23 रोजी ठिय्या आंदोलन

गुहागर नाका ते विश्रामगृह मार्गाची झालेली दुरावस्था गुहागर, ता. 20 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांना ...

Astronomer Jayant Narlikar is No More

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास ...

Balakot to Operation Sindur

बालाकोट ते ऑपरेशन सिन्दुर

वेगाने बदलत्या युद्धक्षेत्राचा भारतीय बाजूने घेतलेला आढावा! विनय जोशीGuhagar News : ऑपरेशन सिन्दुरने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत ...

Minister Chandrakant Dada in Guhagar

तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा गुहागरात

खासगी दौरा,  व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन ...

Disfigurement of the beach by the dam

धुपप्रतिबंधक बंधाऱ्याने गुहागर समुद्रकिनाऱ्याचे विद्रुपीकरण

तक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा ...

All religious Tiranga rally in Shringartali

शृंगारतळीत सर्वधर्मीय तिरंगा रँली

सैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून ...

Marathi Rural Literary Conference at Kolhapur

कोल्हापूर येथे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन

गुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे  छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह ...

Chameli Bhaurao Award Announced

स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय पुरस्कार घोषित

जळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने "स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी" पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून ...

Monsoon early but what about sowing

मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय?

शेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ...

Armenian genocide

आर्मेनियन नरसंहार – विस्मृतीत गेलेलं कटू सत्य

शेफाली वैद्यमी आर्मेनियन नरसंहाराबद्दल प्रथम ऐकलं, ते शाळा-कॉलेज मधल्या एखाद्या लेक्चर मध्ये किंवा इतिहासाच्या पाठयपुस्तकातून नव्हे, २००७ साली एका फिल्म फेस्टिवल मध्ये पाहिलेल्या एका इटालियन सिनेमातून.  Armenian genocide द लार्क ...

1300 MW power generation from RGPPL

आरजीपीपीएल मधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती

 सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित ...

Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of ...

Patwardhan gets Cycle Dost Award

मकरंद पटवर्धन यांना सायकलदोस्त सन्मान

रत्नागिरी, ता. 16 : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका ...

Monsoon enters Arabian Sea

मान्सून अरबी समुद्रात दाखल

२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल ...

Pakistan got a big shock

पाकिस्तानला बसला मोठा धक्का

पाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी ...

Bhoomipujan of the temple at Adivare

आडिवरे येथे सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन

तावडे भवनचा वर्धापनदिन; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी, ता.15 : आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक ...

Inauguration of road work at Kotluk

कोतळूक येथे रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन

गुहागर, ता. 15 : कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात सेवा करून ...

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

दार ठोकलं, पाणी मागितलं आणि पुढे…

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दहशतवादी? गुहागर, ता. 15 : भारत आणि पाकिस्तानातील (India Pakistan Tension) युद्धजन्य परिस्थिती शस्त्रसंधीमुळं निवळली असली तरीही या भागात दहशतवादी खुरापती सुरूच असल्यामुळं तणाव मात्र अल्प ...

Dumper full of gravel overturned at Varveli

वरवेली येथे खडीने भरलेला डंपर पलटी

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे ...

Guhagar taluka 10th result

गुहागर तालुक्याचा दहावीचा 99.51 टक्के निकाल

आबलोलीचे श्रेयश विचारे, तन्वी मोरे, तर गुहागरची अनघा साटले तालुक्यात अव्वल गुहागर, ता. 14 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त ...

Page 1 of 92 1 2 92